: शहरातील विविध धार्मिकस्थळांकडून भोंग्यांच्या वापराकरिता आता पोलीस आयुक्तालयाच्या विशेष शाखेकडे परवानगी अर्ज येण्यास सुरुवात झाली आहे. पोलिसांना गुरुवारपर्यंत (दि.५) ६० अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी बहुतांश मशिदींच्या विश्वस्तांकडून पहाटेच्या अजा ...
गर्भगृहात जाऊन दर्शन, जलाभिषेक करण्याचा त्र्यंबकेश्वर देवस्थानचा वादग्रस्त निर्णय अखेर साधू, महंतांच्या आंदोलनात्मक पवित्र्यापुढे मागे घेण्यात आला. त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे पाच वाजता सर्व साधू, महंतांनी शासनाच्या कोविड नियमांचे पालन करून ...
केंद्र सरकारने तीर्थस्थळांमध्ये पर्यटनवाढीसाठी भारतातील आठ स्थळे प्रसाद योजनेत समाविष्ट केली असून त्यात महाराष्ट्रातील एकमेव श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचा समावेश आहे. या योजनेत आता त्र्यंबकेश्वरमधील संत निवृत्तीनाथ समाधी मंदिराचाही समावेश करण्यास केंद् ...
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील श्री निवृत्तिनाथ संजीवन समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. या कामाची मुदत संपूनही समाधी मंदिराचे काम रखडल्याने भाविकांमध्ये नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. ...
चारधाम यात्रेसाठी गेलेल्या नाशिक जिल्ह्यातील ३५ यात्रेकरूंकडे कोरोना चाचणीचा अहवाल आणि लस घेतल्याचे प्रमाणपत्र असतानाही उत्तराखंडातील रुद्रप्रयाग येथे अडवून ठेवल्याची घटना समोर आली आहे. खासदार हेमंत गोडसे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पु ...