रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न जगभरात चर्चेत आहे. या लग्नात मुकेश अंबानी यांनी मोठ्या मनाने पैसा खर्च केला आहे. ...
Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडत आहे. अतिशय आलिशान अशा क्रूझवर या सोहळ्याची सुरुवात झालीये. ...
Anil Ambani Reliance : दोन भावांमधील वादानंतर २००५ मध्ये रिलायन्सचा व्यवसाय दोघांमध्ये विभागला गेला. पण आता अनिल अंबानींनी स्वत:ला दिवाळखोर घोषित केलंय. पण माहितीये टीना अंबानींकडे किती संपत्ती आहे? ...