रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
रिलायन्स इंडस्ट्रीचे शेअर सलग चौथ्या दिवशी वाढले असून आतापर्यंतच्या उच्चस्तरावर पोहोचले आहेत. अमेरिकी कंपनी सिल्व्हर लेक पार्टनर्सने रिलायन्समध्ये 7500 कोटी रुपये गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. अमेरिकी इक्विटी फर्म केकेआर आणि फेसबुकने रिलायन्स रिट ...
Big Bazaar deal: फ्यूचर ग्रुपचे विविध ब्रँडचे 1650 हून अधिक स्टोअर्स आहेत. यामध्ये हजारो, लाखो लोक काम करतात. कर्जाच्या खाईत असल्याने या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवरही संकट आले होते. ...
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून गेले पाच महिने या कंपनीचे व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. त्या आधीपासून कंपनी तोट्यात असल्याने कंपनीने असा निर्णय घेतल्याचे समजते. ...