७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला... ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स... बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण...
Reliance, Latest Marathi News रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Mukesh Ambani : येणाऱ्या दशकात भारताला जगातील पहिल्या तीन देशाच्या अर्थव्यवस्थेत सामील होण्याची संधी; मुकेश अंबानींनी व्यक्त केला विश्वास ...
१८ मार्च रोजी फ्युचर समुहाचे संस्थापक किशोर बियाणी यांची संपत्ती जप्त करणं आणि रिलायन्स इंडस्ट्रीजसोबतच्या डील रोखण्याचा दिला होता आदेश ...
Mukesh Ambani : मुकेश अंबानी यांनी (Mukesh Ambani) पुन्हा एकदा जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत आपलं स्थान पटकावलं आहे. ...
Relinace Nita Ambani : नीता अंबानींची BHU मध्ये विझिटिंग प्रोफेसर म्हणून नियुक्ती केल्याचं काही ठिकाणी प्रकाशित झालं होतं वृत्त ...
Mukesh Ambani Billionaire list: रिलायन्सचा शेअर 16 सप्टेंबर 2020 मध्ये 2369 रुपयांच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचला होता. यावेळी रिलायन्स सातव्या आसमानावर होती. रिलायन्सचे बाजारमुल्य़ 16 लाख कोटींवर पोहोचले होते. ...
Gautam Adani : भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड मोठी वाढ; जगातल्या बड्या उद्योगपतींना टाकलं मागे, अहवालातून खुलासा ...
PM CARES Fund मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सकडून ५०० कोटी रुपये, तर ICICI बँकेकडून ८० कोटी रुपये पीएम केअर फंडासाठी देण्यात आले आहेत. ...
Tata Motors : टाटा मोटर्सच्या प्रस्तावाच्या बाजूनं ९९ टक्के मतं ...