रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
अदानी ग्रुपच्या दोन कंपन्यांच्या शेअर्समध्य बीएससीमध्ये 5 टक्क्यांचे अपर सर्किट पाहायला मिळालं. गेल्या 1 महिन्यात अदानी ट्रान्समिशन यांचे शेअर 67 टक्क्यांनी वाढले आहेत. ...
मुकेश अंबानींच्या नेतृत्वातील रिलायन्स कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि ग्लोबल मॅन्यूफॅक्चरींग क्षमेतेवर मजबूत पकड ठेवत आहे. कंपनीकडून नुकतेच ग्रीन एनर्जी सेक्टरमध्ये उतरण्याची घोषणा केली आहे. ...