लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
मुकेश अंबानींचा आज 65 वा बर्थ डे, जाणून घ्या कार कलेक्शन अन् संपत्ती - Marathi News | Today is Mukesh Ambani's 65th birthday, know his wealth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा आज 65 वा बर्थ डे, जाणून घ्या कार कलेक्शन अन् संपत्ती

जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत नाव असलेल्या भारताच्या गर्भश्रीमंत उद्योगपतींपैकी पहिल्या तीनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींचं नाव येतं. मुकेश अंबानी आज आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...

मुकेश अंबानी व्हायचंय? मग १ कोटी ७४ लाख वर्षे काम करा!, काय आहे ही भानगड वाचा... - Marathi News | Want to be Mukesh Ambani Then work for 1 crore 74 lakh years read all you need to know facts | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी व्हायचंय? मग १ कोटी ७४ लाख वर्षे काम करा!, काय आहे ही भानगड वाचा...

समजा तुम्ही भारतातले एक मध्यमवर्गीय नागरिक आहात आणि या देशातले सरासरी वेतन तुम्हाला मिळते. ...

अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट, रिलायन्सला हादरा! Tata लवकरच Neu App लाँच करणार; काय हवे ते मिळणार - Marathi News | Amazon-Flipkart, Reliance! in trouble Tata to launch Neu App on 7 April; grocery, money transfer, flight booking, Electronics purchase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्ट, रिलायन्सला हादरा! काय हवे ते... Tata लवकरच Neu App लाँच करणार

Tata Neu App Launch Soon: रतन टाटांची कंपनी तीन दिवसांत मोठा धमाका करणार आहे.  गुगुल प्ले स्टोअरवर या अ‍ॅपचे पेज लाईव्ह झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कंपनी सतत या बाबत हिंट देत होती. ...

गौतम अदानींचा डंका! पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, संपत्तीत मोठी वाढ - Marathi News | bloomberg billionaires index gautam adani surpasses mukesh ambani to become richest person of asia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींचा डंका! पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, संपत्तीत मोठी वाढ

'अदानी' उद्योग समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदानी (Gautam Adani)  भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती (Richest Person of India) ठरले आहेत. ...

रिलायन्स डिजिटलवर खरेदी; मिळवा १० हजार डिस्काउंट - Marathi News | Purchase on Reliance Digital; Get 10 thousand discount | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिलायन्स डिजिटलवर खरेदी; मिळवा १० हजार डिस्काउंट

इलेक्ट्रॉनिक उपकरणांवरील सर्वात मोठा डिस्काउंट देण्यासह एचडीएफसी कार्ड्सवर ७.५ टक्केपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट ...

वीज स्वस्त! महावितरणचे दोन टक्के, तर टाटाचे दर चार टक्क्यांनी कमी - Marathi News | Cheap electricity! MSEDCL's rates are two per cent lower, while Tata's rates are four per cent lower | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज स्वस्त! महावितरणचे दोन टक्के, तर टाटाचे दर चार टक्क्यांनी कमी

बेस्ट ‘जैसे थे’, अदानीच्या दरात काही पैशांची वाढ होणार ...

Reliance चा धमाका! शेअरमध्ये १४ टक्क्यांची मोठी वाढ; गुंतवणूकदारांना अच्छे दिन - Marathi News | mukesh ambani reliance industries shares surge 14 percent in a month know about all details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Reliance चा धमाका! शेअरमध्ये १४ टक्क्यांची मोठी वाढ; गुंतवणूकदारांना अच्छे दिन

रशिया आणि युक्रेन युद्धानंतर जगभरात इंधन व्यवसाय तेजीत आहेत. त्याचा लाभ रिलायन्सला झाल्याचे सांगितले जात आहे. ...

मोठी बातमी: अनिल अंबानींचा राजीनामा, या दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले  - Marathi News | Big news: Anil Ambani resigns, resigns as director of R-Infra and Reliance Power | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी बातमी: अनिल अंबानींचा राजीनामा, या दोन मोठ्या कंपन्यांचे संचालकपद सोडले 

Anil Ambani News: अनिल धीरुभाई अंबानी ग्रुप (ए़डीएजी) चे चेअरमन अनिल अंबानी यांनी शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि रिलायन्स इफ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. ...