रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांच्या तीन मुलांमध्ये व्यवसाय विभागला आहे. त्यांनी RIL च्या 45 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) सांगितले की रिटेल, टेलिकॉम मोठा मुलगा आकाश अंबानीकडे आणि एनर्जी व्यवसाय लहान मुलगा अन ...
Reliance: ४जीपेक्षा १० पट अधिक वेगाने इंटरनेट सेवा देणारी ५जी सेवा दिवाळीपर्यंत देशातील प्रमुख शहरांत सुरू केली जाईल, अशी घोषणा अब्जाधीश, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी केली आहे. ...