लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
TCS चे गुंतवणूकदार मालामाल, एका आठवड्यात 32000 कोटींची कमाई; Reliance ला झटका - Marathi News | TCS investers Malamal, earns Rs 32,000 crore in one week; A blow to Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TCS चे गुंतवणूकदार मालामाल, एका आठवड्यात 32000 कोटींची कमाई; Reliance ला झटका

टाटा समूहातील Tata Consultancy Services (TCS) ने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ... ...

अनिल अंबानी यांना मोठा झटका; सरकारने पाठवली 922 कोटींची नोटीस, काय आहे प्रकरण..? - Marathi News | Anil Ambani gets hit; Government sent notice of 922 crores, what is the matter..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी यांना मोठा झटका; सरकारने पाठवली 922 कोटींची नोटीस, काय आहे प्रकरण..?

आधीपासूनच अडचणीत असलेल्या अनिल अंबानी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ...

अंबानींना मिळाली आणखी एक मोठी Deal; आधी KKR, आता 'या' कंपनीनं गुंतवले ५००० कोटी - Marathi News | Abu Dhabi Investment Authority will invest ₹4,966.80 crore into Mukesh Ambani's Reliance Retail Ventures Limited | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींना मिळाली आणखी एक मोठी Deal; आधी KKR, आता 'या' कंपनीनं गुंतवले ५००० कोटी

संचालक ईशा अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स रिटेल सतत आपला व्यवसाय वाढवत आहे आणि नवीन व्यवहार, गुंतवणूक मिळवत आहे. ...

99% घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता केली कमाल; साडेतीन वर्षांत 1 लाखाचे बनवले 19 लाख! - Marathi News | share market Anil Ambani's company reliance infrastructure shares had fallen by 99%, now it has become 1 lakh into 19 lakhs in just three and a half years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :99% घसरला होता अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर, आता साडेतीन वर्षांत 1 लाखाचे केले 19 लाख!

रिलायन्स इंफ्रास्ट्रक्चरच्या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 215.50 रुपये आहे. तर, 52 आठवड्यांतील निचांक 114.60 रुपये आहे. ...

मुकेश अंबानींची मोठी खेळी; Google चे माजी जनरल मॅनेजर JioCinema चे CEO होणार - Marathi News | Mukesh Ambani's big knock; Former General Manager of Google to be CEO of JioCinema | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींची मोठी खेळी; Google चे माजी जनरल मॅनेजर JioCinema चे CEO होणार

मुकेश अंबानी त्यांच्या JioCinema ची व्याप्ती वाढवण्यावर भर देत आहेत. ...

₹1 वरून ₹20 वर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर; दिला 1650% चा बम्पर परतावा! - Marathi News | anil ambani reliance power share crossed rs20 rupee level from rs1 Delivered 1650 percent return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹1 वरून ₹20 वर पोहोचला अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर; दिला 1650% चा बम्पर परतावा!

अनिल अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स पॉवरचा (Reliance Power) शेअर 1 रुपयांवरून 20 रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये ... ...

ठरलं! मुकेश अंबानींच्या पावलावर मुलांचं पाऊल, वेतनाबाबत घेतला मोठा निर्णय - Marathi News | Reliance Industries: No Salary For Mukesh Ambani's Children, Only Fee For Attending Board Meetings | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ठरलं! मुकेश अंबानींच्या पावलावर मुलांचं पाऊल, वेतनाबाबत घेतला मोठा निर्णय

खर्च कसा भागवणार? पाहा काय घेतलाय निर्णय, वाचा... ...

नीता अंबानींचा 'सिटिझन ऑफ मुंबई' पुरस्कारानं सन्मान, फोटो शेअर करत दिली माहिती - Marathi News | reliance foundation Nita Ambani honored with rotary club of bombay Citizen of Mumbai award shared photo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नीता अंबानींचा 'सिटिझन ऑफ मुंबई' पुरस्कारानं सन्मान, फोटो शेअर करत दिली माहिती

रिलायन्स फाऊंडेशननं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून फोटो शेअर करत या पुरस्काराची माहिती दिली. ...