लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
टेलिकॉमनंतर आता ई रिटेलवर रिलायन्सची नजर - Marathi News | After the telecom, Reliance eyes on E-retail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टेलिकॉमनंतर आता ई रिटेलवर रिलायन्सची नजर

टेलिकॉम सेक्टरमध्ये धुमधडाका उडवून दिल्यानंतर आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने रिटेल सेक्टरमध्ये पाऊल ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ...

जिओ फोन-2 ची घोषणा; नव्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार - Marathi News | reliance chairman mukesh ambani launches jio phone 2 will operate whatsapp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिओ फोन-2 ची घोषणा; नव्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप चालणार

मुकेश अंबानींकडून जिओ फोन-2ची घोषणा ...

अंबानींकडून 'गिगा' धमाका; रिलायन्स देणार सर्वात स्वस्त ब्रॉडबँड  - Marathi News | reliance chairman mukesh ambani launches jio giga tv jio fiber jio giga router set top box | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंबानींकडून 'गिगा' धमाका; रिलायन्स देणार सर्वात स्वस्त ब्रॉडबँड 

ब्रॉडब्रँड क्षेत्रात रिलायन्स जिओची एन्ट्री ...

...म्हणून 10 वर्षांपासून मुकेश अंबानींचा पगारच वाढला नाही - Marathi News | For 10 years reliance industries chairman Mukesh Ambanis Rs 15 crore annual pay unchanged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...म्हणून 10 वर्षांपासून मुकेश अंबानींचा पगारच वाढला नाही

गेल्या १0 वर्षांपासून मुकेश अंबानींच्या पगारात एका रुपयाचीही वाढ झालेली नाही ...

Jio ला BSNL ची टक्कर; 149 रुपयांत मिळणार रोज 4 जीबी डेटा  - Marathi News | Jio Rival BSNL offer 4Gb data known as FIFA World Cup Special Data STV 149 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio ला BSNL ची टक्कर; 149 रुपयांत मिळणार रोज 4 जीबी डेटा 

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी आता बीएसएनएलने आपल्या ग्राहकांसाठी एक प्रमोशनल ऑफर आणली आहे. यामध्ये ग्राहकांना 149 रुपयांत रोज 4 जीबी डेटा मिळणार आहे. ...

परभणी : विमा योजनेतून ‘रिलायन्स’ला वगळले - Marathi News | Parbhani: 'Reliance' is excluded from insurance scheme | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : विमा योजनेतून ‘रिलायन्स’ला वगळले

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीबाबत जिल्ह्यातील शेतकºयांच्या वाढत्या तक्रारीच्या अनुषंगाने राज्य शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून रिलायन्स विमा कंपनीला वगळले आहे. ...

सूनबाई भारी भाग्याची... अंबानींशी नातं जुळताच पिरामल समूहाला 'अच्छे दिन' - Marathi News | piramal market cap reached 800 crores after isha ambani marriage news | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सूनबाई भारी भाग्याची... अंबानींशी नातं जुळताच पिरामल समूहाला 'अच्छे दिन'

ईशा आणि आनंद यांच्या लग्नाच्या बातमीमुळे सोमवारी शेअर बाजारात पिरामल कुटुंबाची चांदी झाली. ...

मुकेश अंबानींची कन्या होणार पिरामल कुटुंबाची सून - Marathi News | mukesh ambanis daughter isha ambani engaged to anand piramal marriage planned in december | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :मुकेश अंबानींची कन्या होणार पिरामल कुटुंबाची सून