रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Rafale deal controversy: मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल करारावरुन भारतात गदारोळ माजला आहे. त्यातच, फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्स्वा ओलांद यांनी भारत सरकारच्या सांगण्यावरुनच रिलायन्सला हे कंत्राट मिळाल्याचे म्हटले ...
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या मिळकतीत वर्षभरात दररोज ३०० कोटी रुपयांची वाढ झाली. बार्कलेस हुरुन इंडियाने मंगळवारी भारतीय श्रीमंताची यादी जाहीर केली. ...
भाजपने आपल्या ट्विटर हँडलवरुन विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे. 22 सप्टेंबर रोजी भाजपने ट्विट करताना म्हटले की, फेब्रुवारी 2013 मध्ये ज्यावेळी युपीए सरकार सत्तेत होते. ...