रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
इंधन कंपनी बीपी कंपनी आपला दशकांपूर्वीचा आणि जगप्रसिद्ध कॅस्ट्रोल लुब्रिकेंट्सचा व्यवसाय विकण्याच्या तयारीत आहे. या बातमीनं बाजारात खळबळ उडाली असून, जगातील बडे दिग्गज ते खरेदी करण्यासाठी मैदानात उतरलेत. ...
Reliance Home Finance: अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीच्या शेअरनं सोमवारी १० टक्क्यांचा उच्चांक गाठला. ...
Reliance Anil Ambani Company: अनिल अंबानी यांच्या मालकीच्या कंपनीनं आर्थिक आघाडीवर मोठा टप्पा गाठला आहे. त्यांच्या कंपनीवरील कर्ज शून्यावर आलंय. पाहा कोणती आहे ही कंपनी. ...
Reliance Power Ltd : रिलायन्स पॉवर लिमिटेडने भूतानच्या ग्रीन डिजिटल प्रायव्हेट लिमिटेड सोबत दीर्घकालीन वीज खरेदी करार केला आहे. रिलायन्स पॉवर आता भूतानमधील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प बांधणार आहे. ...
reliance retail : उद्योगपती मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स रिटेल ऑनलाइन बाजारात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. रिलायन्स रिटेल, स्पेन्सर आणि मोअर सारख्या रिटेल कंपन्या नवीन डार्क स्टोअर्स उघडत आहेत. ...
Mukesh Ambani On Operation Sindoor: पाकिस्ताननं २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला केला होता, ज्याला भारत आता ऑपरेशन सिंदूर अंतर्गत प्रत्युत्तर देत आहे. यावर मुकेश अंबानी यांनी वक्तव्य केलंय. ...