रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
इंग्लंडच्या ब्रँड फायनान्स या सल्लागार संस्थेने 2019 मधील टॉप 500 ब्रँडमध्ये टाटा समुहाला 86 व्या स्थानावर ठेवले आहे. मागील वर्षी टाटा 104 व्या स्थानावर होता. ...
रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी नवीन दोन प्लॅन बाजारात आणले आहेत. रिलायन्स जिओने 297 आणि 594 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्संना दररोज 500 एमबी 4 जी डेटा मिळणार आहे. ...
ऑनलाईन किरकोळ विक्री क्षेत्रातील बलाढ्य बहुराष्ट्रीय कंपन्या अमेझॉन आणि फ्लिपकार्ट (वॉलमार्टकडून अधिग्रहित) यांच्याशी सामना करण्याची जोरदार तयारी मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने केली आहे. ...
रिलायन्स जियो येत्या 2019 मध्ये फक्त GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार नाही, तर VoWi-Fi सर्व्हिस लाँच करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत. ...
कोकिळाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालय व मेडिकल रिसर्च इंस्टिट्युट मुंबईच्या वतीने गोंदिया येथे कारंजा परिसरात रिलायन्सचे कॅन्सर केयर हॉस्पीटल उभारण्यात आले आहे. या हॉस्पीटलचे उद्घाटन रविवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष ...