लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, मराठी बातम्या

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
फोर्ब्सच्या यादीत भारतातील ५७ कंपन्या - Marathi News | 57 companies in India's Forbes list | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फोर्ब्सच्या यादीत भारतातील ५७ कंपन्या

फोर्ब्सच्या यावर्षीच्या २000 जागतिक पातळीवरील कंपन्यांच्या यादीत इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक आॅफ चायना पहिल्या स्थानी आहे ...

रिलायन्स विकणार बिग एफएम रेडिओ - Marathi News | Big FM radio to sell Reliance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स विकणार बिग एफएम रेडिओ

अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स समूहाने आपले बिग एफएम रेडिओ चॅनल विकण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अनिल अंबानींनी बिग एफएम विकायला काढली; 1200 कोटींची अपेक्षा - Marathi News | Anil Ambani to sell Big FM; Expecting 1200 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींनी बिग एफएम विकायला काढली; 1200 कोटींची अपेक्षा

रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्क (RBN) ही अनिल अंबानींच्या वाट्याला आलेली कंपनी आहे. ...

अबब...चार दिवसांत रिलायन्सचे 70 हजार कोटी बुडाले - Marathi News | Above ... Reliance's 70,000 crores of rupees were stolen in four days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अबब...चार दिवसांत रिलायन्सचे 70 हजार कोटी बुडाले

शेअर बाजार आज तीन महिन्यांच्या खालच्या स्तरावर जाऊन बंद झाला. ...

रिलायन्स डिजिटलमध्ये ग्राहकांना ५% कॅशबॅक - Marathi News | 5% cashback to customers in Reliance Digital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स डिजिटलमध्ये ग्राहकांना ५% कॅशबॅक

अक्षयतृतीयेच्या दिवशी मंगळवारी विविध वस्तूंच्या खरेदीवर बक्षीसरूपात ५ ग्रॅमपर्यंत सोने व पाच टक्के कॅशबॅक देण्याची योजना रिलायन्स डिजिटलने राबविली. ...

कर लो एअरलाईन्स मुठ्ठी में? जेट एअरवेज, एअर इंडिया खरेदीत रिलायन्सला रस - Marathi News | Jet Airways, Air India's Reliance Ras | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर लो एअरलाईन्स मुठ्ठी में? जेट एअरवेज, एअर इंडिया खरेदीत रिलायन्सला रस

अधिकृतपणे इच्छा व्यक्त केली नाही; मात्र प्रयत्न सुरू झाले असल्याची जोरदार चर्चा ...

अनिल अंबानींचं आणखी एक यशस्वी उड्डाण, 648 कोटींच्या विमानतळाचं कंत्राट मिळालं - Marathi News | Another successful fly of Anil Ambani, got the airport contract of 648 crores of gujarat | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींचं आणखी एक यशस्वी उड्डाण, 648 कोटींच्या विमानतळाचं कंत्राट मिळालं

गुजरातच्या राजकोट जिल्ह्यातील हिरासर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. ...

रिलायन्स गॅस पाईप लाईन जमिनीतून उखडणार - शेतकऱयांचा एल्गार  - Marathi News | Reliance Gas Pipeline will take over land from the land and take control of the land - Ilgar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रिलायन्स गॅस पाईप लाईन जमिनीतून उखडणार - शेतकऱयांचा एल्गार 

रिलायन्स गॅस पाईप लाईन जमिनीतून उखडून पुन्हा जमिनी ताब्यात घेणार अशा शब्दांत अन्यायग्रस्त शेतकऱयांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.  ...