लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, मराठी बातम्या

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
अनिल अंबानींच्या अडचणींत वाढ; चीनच्या तीन बँकांनी ठोकला तब्बल 48 अब्जांचा दावा - Marathi News | Anil Ambani's in trouble; China's three banks file law suit for loan default of rcom 48 billion rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनिल अंबानींच्या अडचणींत वाढ; चीनच्या तीन बँकांनी ठोकला तब्बल 48 अब्जांचा दावा

आर कॉमवर खटला दाखल करणाऱ्या बँकांमध्ये इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना आहेत. ...

'Jio' जी भर के नाही, तर पैसे भर के... आता कस्सं वाटतंय? - Marathi News | youth opinion about Reliance Jio stops free voice calls | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'Jio' जी भर के नाही, तर पैसे भर के... आता कस्सं वाटतंय?

रिलायन्स जिओने दिवाळीआधी आपल्या युजर्सना दणका दिला. ...

Reliance JioFiber: केवळ 4K टीव्ही देणार; केबल कनेक्शन नाही - Marathi News | Reliance JioFiber: Offers only 4K TV; No cable connection at all | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Reliance JioFiber: केवळ 4K टीव्ही देणार; केबल कनेक्शन नाही

जिओने 699 रुपयांपासून सुरू होणाऱ्या प्लॅनमध्ये 100 एमबीपीएसचा वेग दिला होता. याचबरोबर लँडलाईन कनेक्शनसह  4के टीव्हीही देणार असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. ...

अंबानी शब्दाचं गुगलवरील भाषांतर पाहाल; तर चक्रावून जाल - Marathi News | google Translate Shows Ambani In Romanian Means I Have Money | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अंबानी शब्दाचं गुगलवरील भाषांतर पाहाल; तर चक्रावून जाल

गुगल ट्रान्सलेटरकडून भन्नाट भाषांतर ...

रिलायन्स डिजिटलच्या दसऱ्यानिमित्त ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना - Marathi News |  Many attractive schemes for the customers of Reliance Digital | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स डिजिटलच्या दसऱ्यानिमित्त ग्राहकांसाठी अनेक आकर्षक योजना

सण आणि उत्सवाच्या काळामध्ये तुमच्या आनंदात या वर्षी आणखी भर पडणार आहे. ...

रिलायन्स कॅपिटल सर्व कर्ज व्यवसायातून बाहेर - Marathi News | Reliance Capital all out of debt business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्स कॅपिटल सर्व कर्ज व्यवसायातून बाहेर

रिलायन्स कॅपिटल कंपनी सर्व प्रकारच्या ‘कर्ज व्यवसाया’तून (लेंडिग बिझनेस) बाहेर पडणार आहे. ...

Jio Gigafiber launch: मोफत TV, प्लॅन आणि ऑफर..., जाणून घ्या, काय आहे खास... - Marathi News | Reliance to announce Jio GigaFiber broadband service plans today.. Free TV, Plans & Offers ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Jio Gigafiber launch: मोफत TV, प्लॅन आणि ऑफर..., जाणून घ्या, काय आहे खास...

रिलायन्स जिओचा सुरुवातीचा प्लॅन Bronze आहे. ...

रिलायन्सची ‘ओह माय गणेशा’ मोहीम - Marathi News |  Reliance's 'Oh My Ganesha' campaign | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिलायन्सची ‘ओह माय गणेशा’ मोहीम

गणेश आवाहनाच्या माध्यमातून दोन मोठे सुपरमार्केट ब्रॅण्ड्स जनजागृती करणार आहेत. ...