रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Reliance Power Stock Price: अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुप कंपनीच्या बाजारमूल्यात सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली, या काळात त्यात १७ टक्क्यांनी वाढ झाली. ...
Reliance Infrastructure Ltd: रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे शेअर्स येत्या काळात चर्चेत राहण्याची शक्यता आहे. कंपनी संरक्षण क्षेत्रात आपला पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे. ...
Mukesh Ambani: विख्यात उद्योगपती मुकेश अंबानी यांनी ज्या शैक्षणिक संस्थेतून इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती, त्या संस्थेला अंबानी यांनी १५१ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ...
Anil Ambani Rs 3000Cr Target : अनिल अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इन्फ्राने २०२७ च्या आर्थिक वर्षापर्यंत ३००० कोटी रुपये कमाईचे लक्ष्य ठेवले आहे. त्याचा परिणाम सोमवारी आरआयएल इन्फ्रा शेअरमध्ये झालेल्या जोरदार वाढीच्या स्वरूपात दिसून आला. ...
government company : गेल्या आठवड्यात अनेक दिग्गज कंपन्यांच्या भांडवलात घट झालेली पाहायला मिळाली. अशातही एका सरकारी कंपनीने नेत्रदीपक वाढ नोंदवली आहे. ...