रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
मिळालेल्या माहितीनुसार बियाणी हे आपल्या नियंत्रणामधील फ्युचर रिटेलवरील हक्क सोडणार आहेत. यामध्ये बिगबझार, एफबीबी, फुड हॉल आणि सेंट्रल यांचा समावेश आहे. ...
रिलायन्सने आपली डिजिटल शाखा ‘जिओ प्लॅटफॉर्म’मधील पंचवीस टक्क्यांपेक्षा थोडासा कमी हिस्सा जागतिक गुंतवणूक संस्थांना विकून १.१५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उभा केला आहे. ...
कन्नमवार नगरात रिलायन्स कंपनीचे टॉवर आहे. या टॉवरलगत वेगवेगळे दोन ले-आऊट आहेत. या ले-आऊटलगत ओपन स्पेस असून आजूबाजूला घरांची वस्ती आहे. कन्नमवार नगराच्या घरातील सांडपाणी तसेच पावसाचे पाणी याच टॉवर खालून जात असते. रिलायन्स पेट्रोलपंपापासून मोठी नाली बा ...
जर अमेझॉन आणि एअरटेल यांच्यात हा करार झाला तर एअरटेलमध्ये अमेझॉनची ५ टक्के भागीदारी असणार आहे. परंतु हे भारती एअरटेलच्या त्यावेळच्या किंमतीवर निर्भर आहे. ...
रिलायन्सच्या हायड्रोकार्बन व्यवसायातील कर्मचाऱ्य़ांना पगारकपातीचा फटका बसणार आहे. यामध्ये काम करणाऱ्या ज्या कर्मचाऱ्यांचा वार्षिक पगार १५ लाखांहून अधिक आहे त्यांच्या पगारामध्ये १० टक्क्यांची कपात करण्यात येणार आहे. ...