रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
SEBI's big action against Ambani family : रिलायन्स उद्योग समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी त्यांच्या पत्नी नीता अंबानी, तसेच अनिल अंबानी आणि त्यांच्या पत्नी टीना अंबानी यांच्यावर सेबीने (SEBI) मोठी कारवाई केली आहे. ...
Future-Reliance deal : फ्युचर ग्रुपचे रिटेल, लॉजिस्टीक आणि वेअर हाऊसिंग असेस्ट्स रिलायन्स रिटेल व्हेंचर्सला विकण्याच्या मुद्द्यावरून Amazon आणि Future group मध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. ...