शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

रिलायन्स

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.

Read more

ऑटो : Reliance Acquire Faradion: मुकेश अंबानी इलेक्ट्रीक वाहनांवर राज्य करणार; १० अब्ज मोजून बडी कंपनी विकत घेणार 

व्यापार : मुकेश अंबानी लवकरच ठरविणार आपला उत्तराधिकारी, स्वत:च केली घोषणा

नागपूर : नागपूरजवळील निमजी गावात रिलायन्स रिटेल गोदामाला भीषण आग

मुंबई : Nitin Gadkari : 'मी रिलायन्सचं टेंडर रद्द केलं अन् सरकारचे 2000 कोटी रुपये वाचवले'

व्यापार : Reliance Jio 1 Rupee Plan : 1 रुपयांच्या प्लॅनवर Jio चा यू-टर्न; यूजर्सना झटका, केला मोठा बदल...!

व्यापार : Mukesh Ambani, Gautam Adani: अंबानी अदानींनी केवळ आपलेच खिसे भरले नाहीत, गुंतवणूकदारांचेही 10 लाखांचे 1.7 कोटी केले

व्यापार : Gautam Adani Asia's Richest Man: मुकेश अंबानींना मागे टाकत गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

व्यापार : जगातील अब्जाधीश कशी वाटतात संपत्ती?; मुकेश अंबानी शोधताहेत फॉर्म्युला

व्यापार : Share Market Closing Bell: शेअर बाजार आपटला; २ महिन्यांत पहिल्यांदाच सेन्सेक्स ५९ हजारांच्या खाली, Nifty मध्येही घसरण

व्यापार : अंबानी फॅमिली खरंच लंडनमध्ये स्थायिक होणार? कशासाठी घेतलं 592 कोटींचं 'घर'? खुद्द रिलायन्सनंच सांगितलं