रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
Reliance: ४जीपेक्षा १० पट अधिक वेगाने इंटरनेट सेवा देणारी ५जी सेवा दिवाळीपर्यंत देशातील प्रमुख शहरांत सुरू केली जाईल, अशी घोषणा अब्जाधीश, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी केली आहे. ...
Reliance AGM 2022 : नवीन गीगाफॅक्टरीमध्ये (Gigafactory) किफायतशीर आणि विश्वासार्ह पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचं डिझाईन (Power Electronics) आणि उत्पादन केलं जाईल. ...
रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी दुबईत आतापर्यंतची सर्वात महागडी मालमत्ता खरेदी केली आहे. अंबानी कुटुंबाने दुबईत समुद्राजवळ एक आलिशान व्हिला विकत घेतल्याचे वृत्त आहे. ...
Reliance AGM: रिलायन्सने नुकत्याच झालेल्या स्पेक्ट्रम लिलावात सर्वाधिक स्पेक्ट्रम विकत घेतले होते. याचबरोबर देशभरात फाईव्ह जी सुरु करण्याचे संकेत दिले होते. आता रिलायन्सची महत्वाची बैठक होत आहे. ...