लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रिलायन्स

रिलायन्स, मराठी बातम्या

Reliance, Latest Marathi News

रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे.
Read More
अनिल अंबानी ग्रुपवर ED ची कारवाई, ३००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५० ठिकाणी छापे - Marathi News | Anil Ambani: ED raids on companies related to Anil Ambani, action taken in Mumbai; What is the reason..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानी ग्रुपवर ED ची कारवाई, ३००० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी ५० ठिकाणी छापे

Anil Ambani: कंपन्यांच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही झडती घेतली जात आहे. ...

मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण? - Marathi News | Government moves Supreme Court against Mukesh Ambani s Reliance commercial dealers ltd know what is the case | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींच्या रिलायन्सविरोधात सरकार सर्वोच्च न्यायालयात, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Mukesh Ambani Reliance: देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. काय आहे प्रकरण जाणून घेऊ. ...

अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ - Marathi News | Indian Share Market Rises Sensex Up 443 Points, Nifty Crosses 25,000 Mark | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

Stock Market : आठवड्याच्या पहिल्या सत्रात बाजारात उत्साह होता. बँकिंग शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही वाढ झाली. ...

तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक - Marathi News | Mukesh Ambani's Business Empire List of 15+ Companies Beyond Reliance Industries | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक

Mukesh Ambani : उद्योगपती मुकेश अंबानी हे केवळ रिलायन्स इंडस्ट्रीजचेच नाही तर इतर अनेक कंपन्यांचे मालक आहेत. ...

Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या - Marathi News | Reliance Q1 Results Mukesh Ambani s magic Earned Rs 26994 crore in 3 months know details focus on ril stock monday | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या

Reliance Q1 Results: पाहा काय केलंय मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सनं. कशी केली इतकी मोठी कमाई? ...

रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी - Marathi News | isha ambani reliance retail acquired refrigerator washing machine manufacturer american brand kelvinator | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी

Reliance Industries : रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड तिच्या उपकंपन्या आणि शाखांद्वारे देशभरात किराणा, ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स, फॅशन, जीवनशैली आणि औषध क्षेत्रात सुमारे १९,३४० स्टोअर्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्म चालवते. ...

Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी - Marathi News | Reliance Infra Share Price Anil Ambani s company s share surges by 1200 percent now preparing to raise rs 9000 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी

Reliance Infra Share Price: कंपनीचे शेअर्स १.१% वाढले आणि ४०४.९० रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचले. पाहा काय आहे कंपनीचा प्लान? ...

अनिल अंबानींच्या 'या' कंपनीने वर्षभरात दुप्पट केले पैसे; तुमच्याकडे आहे का हा शेअर..? - Marathi News | Anil Ambani's 'this' company doubled its money in a year; Do you own this share..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या 'या' कंपनीने वर्षभरात दुप्पट केले पैसे; तुमच्याकडे आहे का हा शेअर..?

Anil Ambani: अनिल अंबानींची ही कंपनी कर्जमुक्त झाली असून, आता वेगाने वाटचाल करत आहे. ...