रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
रिलायन्स रिटेलनं कॅम्पा कोलाचा विस्तार करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. आधी प्राईज वॉर, आता डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क वाढवण्याचा प्लॅन कंपनी आखत आहे. ...
श्रीमंत लोकांच्या यादीत मार्क झुकरबर्ग यांची रँकिंग वाढली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये 14 टक्क्यांहून अधिकची वाढ झाली आहे. याच बरोबर, मार्क झुकरबर्ग यांची संपत्तीही रात्रीतूनच 10 अब्ज डॉलरहून अधिक झाली आहे. ...
Reliance Capital-Hinduja Group: रिलायन्स कॅपिटल लिमिटेडला ताब्यात घेण्यासाठी हिंदुजा समूहातील कंपनीने लिलावाच्या दुसऱ्या फेरीत सर्वाधिक बोली लावली आहे. ...