रिलायन्स हा देशातील सर्वात मोठा उद्योगसमूह असून मुकेश अंबानी हे त्याचे प्रमुख आहेत. 31 जुलै 2002 पासून ते कंपनीचे सीईओ म्हणून काम पाहतात. कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून धीरुबाई अंबानी यांनी रिलायन्सची मुहूर्तमेढ रोवली होती. पेट्रोलियम, ऊर्जा, टेक्सटाईल्स, नैसर्गिक खनिजे, रिटेल्स स्टोअर्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये रिलायन्सचे मोठे उद्योग आहेत. टेलिकम्युनिकेशन श्रेत्रात रिलायन्स जिओने डिजिटल क्रांती केली आहे. Read More
मेटा सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या आयुष्यभराच्या कमाईइतकी संपत्ती एका वर्षात निर्माण केली आहे. पाहा कशी झाली त्यांच्या संपत्तीत इतकी वाढ. ...
Mukesh Ambani Reliance Industries : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत महाराष्ट्रातील विविध ठिकाणी एकूण १२८ मेगावॅट क्षमतेची सौरऊर्जा बसवण्यासाठी कंपनीला देण्यात आलेल्या निविदांच्या अटींनुसार हा करार झाला आहे. ...