शहरामध्ये एअरटेल, आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स जिओ, रिलायन्स इन्फ्रा, टाटा टेलिसर्व्हिसेस, भारत संचार निगम आदी १९ मोबाईल कंपन्यांकडून शहराच्या विविध भागात तब्बल २ हजार ३१२ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहेत. ...
रिलायन्स जिओने आपल्या प्रीपेड युजर्ससाठी नवीन दोन प्लॅन बाजारात आणले आहेत. रिलायन्स जिओने 297 आणि 594 रुपयांचा प्लॅन आणला आहे. या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्संना दररोज 500 एमबी 4 जी डेटा मिळणार आहे. ...
रिलायन्स जियो येत्या 2019 मध्ये फक्त GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार नाही, तर VoWi-Fi सर्व्हिस लाँच करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत. ...
रिलायन्स जिओने (Reliance Jio) आधी स्वस्तात इंटरनेट सुविधा देऊन टेलिकॉम क्षेत्रात धुमाकूळ घातला. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत ग्राहकांसाठी आकर्षक भेट घेऊन येणार आहे. ...
रिलायन्स जिओ इन्फोकॉमने जर रिलायन्स कम्युनिकेशन्सकडून स्पेक्ट्रम खरेदी केली नाही तर दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह सात राज्यांतील जिओच्या ग्राहकांना फटका बसू शकतो. ...