लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship tips, Latest Marathi News

रूसलेल्या बायकोला मनवण्यासाठी 'या' 4 खास टिप्स - Marathi News | If wife is angry dont need to spend money just follow these steps | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :रूसलेल्या बायकोला मनवण्यासाठी 'या' 4 खास टिप्स

नवरा-बायको म्हणजे, भांडणं आलीच. सोशल मीडियावरही या भांडणांबाबत मीम्स आणि जोक्स व्हायरल होत असतात. ही भांडणं तातपुरती असतात. ...

लैंगिक जीवन : 'त्यावेळी' पुरूषांच्या 'या' खास गोष्टींना अधिक नोटीस करतात महिला! - Marathi News | Experts says women notice these 5 things in partner during intimate relation | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'त्यावेळी' पुरूषांच्या 'या' खास गोष्टींना अधिक नोटीस करतात महिला!

शारीरिक संबंध हा वैवाहिक जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. एकमेकांबद्दलचं प्रेम, काळजी व्यक्ती करण्याचा हा एक महत्वाचा मार्ग मानला जातो. ...

लैंगिक जीवन : आयुर्वेदानुसार कोणता आहे बेस्ट टाईम? - Marathi News | Sex Life: What is best time to intimate according to Ayurveda | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : आयुर्वेदानुसार कोणता आहे बेस्ट टाईम?

शारीरिक संबंध कधी ठेवावे याबाबत अनेकांना प्रश्न पडतात. वेगवेगळ्या रिसर्चमधूनही वेगवेगळ्या वेळा सांगण्यात आल्या आहेत. ...

टाइप्स ऑफ कपल्स : यापैकी तुम्ही कोणत्या टाइपचे कपल आहात? - Marathi News | Know which kind of couple you are | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :टाइप्स ऑफ कपल्स : यापैकी तुम्ही कोणत्या टाइपचे कपल आहात?

कोणत्याही नात्यामध्ये भांडण हे होतचं. तसेच आपण अनेकदा ऐकतो की, भांडल्याने प्रेम वाढतं. अनेकदा नात्यामध्येही प्रश्न उपस्थित होतो की, नक्की हे प्रेम आहे की, अट्रॅक्शन? ...

'या' क्षेत्रात काम करणाऱ्यांचं लग्नानंतरही होऊ शकतं अफेअर - रिसर्च - Marathi News | Study says people of these professions have most chance to involve extra marital affairs | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :'या' क्षेत्रात काम करणाऱ्यांचं लग्नानंतरही होऊ शकतं अफेअर - रिसर्च

एखाद्या नात्यात जर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला दगा देत असेल याला वेगवेगळी कारणे असू शकतात. ...

मुलांना का आवडतात कमी उंचीच्या मुली?; जाणून घ्या काही हटके कारणं  - Marathi News | Why boys like girls with low height | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलांना का आवडतात कमी उंचीच्या मुली?; जाणून घ्या काही हटके कारणं 

मुली अनेकदा आपल्या कमी उंचीमुळे फार कमीपणा वाटत असतो. मुलींना असं वाटतं की, कमी उंचीमुळे सगळे त्यांची खिल्ली उडवतील आणि कोणालाच त्या आवडणार नाही. ...

लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मसाठी महिला आउटरकोर्सच्या शोधात? काय आहे आउटरकोर्स? - Marathi News | Sex Life: Women are seeking Outer course instead of intercourse for orgasm | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मसाठी महिला आउटरकोर्सच्या शोधात? काय आहे आउटरकोर्स?

लैंगिक जीवन उत्साहित आणि रोमांचक करण्यासाठी नवनवीन प्रयोग करणे आणि वेगवेगळ्या पोजिशन्स प्रत्येकालाच ट्राय करायच्या असतात. ...

कसं ओळखाल तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही स्पेशल आहात की नाही? - Marathi News | Relationship tips in Marathi 5 important things for happy marriage life | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :कसं ओळखाल तुमच्या पार्टनरसाठी तुम्ही स्पेशल आहात की नाही?

रिलेशनशिप असो वा लग्नाचं नातं. अनेकदा असं वाटतं की, आपला पार्टनरच आपल्याकडे लक्ष नाही किंवा त्याचं आपल्यावर प्रेमच नाही. अशातच आपल्या डोक्यात अनेक विचित्र विचार येण्यास सुरुवात होते. ...