लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रिलेशनशिप

रिलेशनशिप, मराठी बातम्या

Relationship tips, Latest Marathi News

लैंगिक जीवन : आतुरता वाढवण्यासाठी 'या' फोरप्ले टिप्स ट्राय करा, मिळेल हवा तो आनंद! - Marathi News | Sex Life : 7 Foreplay Tips to Blow Her Mind | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : आतुरता वाढवण्यासाठी 'या' फोरप्ले टिप्स ट्राय करा, मिळेल हवा तो आनंद!

अनेक पुरूष शारीरिक संबंधा आणि फोरप्लेसाठी एकच ठिकाण निवडतात. ते याचा अजिबात विचार करत नाहीत की, त्या ठिकाणावर पार्टनर सहज आहे किंवा नाही. ...

लग्नाच्या पहिल्या रात्री पार्टनरशी 'या' गोष्टी बोलाल, तर नात्यात कधीच येणार नाही दुरावा - Marathi News | How do a start a conversation on your wedding night | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लग्नाच्या पहिल्या रात्री पार्टनरशी 'या' गोष्टी बोलाल, तर नात्यात कधीच येणार नाही दुरावा

काहीही करण्याआधी जर तुम्ही गप्पा मारून सुरूवात केली तर नात्यासाठी चागलं असेल. आज आम्ही तुम्हाला अशाच टिप्स सांगणार आहोत. ज्या वाचून तुम्हाला नक्की कसं वागायला हवं याबद्दल कळेल.  ...

गर्लफ्रेंडच्या घरचे लग्नासाठी तयार होत नसतील तर गाडी अशी आणा रूळावर! - Marathi News | Girlfriends parents if not ready for marriage tips for console them | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :गर्लफ्रेंडच्या घरचे लग्नासाठी तयार होत नसतील तर गाडी अशी आणा रूळावर!

आज नाही तर उद्या पार्टनरचे घरचे तुम्हाला होकार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपर्क थांबवू नका. ...

मुलांना कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारायला का आवडतं ? जाणून घ्या कारणं - Marathi News | Why do boys like to hug girls with shirt girls | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलांना कमी उंची असलेल्या मुलींना मिठी मारायला का आवडतं ? जाणून घ्या कारणं

उंचीच्या मुली जास्त उंची असलेल्या मुलींच्या तुलनेत जास्त फ्लेक्सिबल असतात. त्यामुळे मुलं  पुढून आणि मागून दोन्ही बाजूंनी हग करू शकतात. ...

लैंगिक जीवन : गुप्तांगाची साइज मॅटर करते...तुमचाही यावर विश्वास आहे का? - Marathi News | Sex Life : The most popular myths about sex | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : गुप्तांगाची साइज मॅटर करते...तुमचाही यावर विश्वास आहे का?

शारीरिक संबंध ठेवून दोघांचं शरीर रिलॅक्स होत असतं आणि शरीराला आराम मिळतो. ...

ना पैसा ना प्रॉपर्टी 'या' गोष्टींनी तुमचा पार्टनर तुमच्यासाठी ठरेल मिस्टर परफेक्ट! - Marathi News | How to identify perfect life partner's signs | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :ना पैसा ना प्रॉपर्टी 'या' गोष्टींनी तुमचा पार्टनर तुमच्यासाठी ठरेल मिस्टर परफेक्ट!

अनेकदा रिलेशनशिपमध्ये मुलं खोट बोलत असतात. त्यांचा फोन तुमच्या पासून लपवत असतात. किंवा मित्रांसमोर आणि घरच्यांसमोर तुमचा विषय सुद्धा काढत नाहीत. ...

लैंगिक जीवन : वाढत्या वयासोबत महिलांची कामेच्छा कमी का होऊ लागते? - Marathi News | Sex Life: Why do Women Lose their Sexual Desire? | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : वाढत्या वयासोबत महिलांची कामेच्छा कमी का होऊ लागते?

कामेच्छा कमी होण्याच्या स्थितीला मेडिकल भाषेत हायपोएक्टिव सेक्शुअल डिसऑर्डर असं म्हणतात. याचा प्रभाव १८ ते ५९ वयोगटातील महिलांमध्ये बघण्यात आला. ...

पार्टनरवर कितीही प्रेम करत असाल तरीही 'या' तीन गोष्टींसाठी कधीही बोलू नका सॉरी... - Marathi News | Know things you dont need to apologize to partner | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :पार्टनरवर कितीही प्रेम करत असाल तरीही 'या' तीन गोष्टींसाठी कधीही बोलू नका सॉरी...

तुम्ही अनेकदा ऐकलं असेल रिलेशनशीपमध्ये असताना पार्टनरला सॉरी बोलल्याने भांडण मिटतात वैगेरे. ...