लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रवी शास्त्री

रवी शास्त्री, मराठी बातम्या

Ravi shastri, Latest Marathi News

India vs South Africa, 2nd T20 : कोहली आणि शास्त्री यांनी केला 80 वर्षे क्रिकेटची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार - Marathi News | India vs South Africa, 2nd T20: Virat Kohli and Ravi Shastri honor cricketer who has served cricket for 80 years | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs South Africa, 2nd T20 : कोहली आणि शास्त्री यांनी केला 80 वर्षे क्रिकेटची सेवा करणाऱ्या व्यक्तीचा सत्कार

सामना सुरु होण्यापूर्वी कोहली आणि शास्त्री यांनी दलजित सिंग यांचा सत्कार केल्याचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. ...

प्रशिक्षकपद मिळाल्यावर आता सुरु झाला खेळाडूंचा पत्ता कट करण्याचा गेम - Marathi News | after getting a coach post he started cutting cards of the players | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षकपद मिळाल्यावर आता सुरु झाला खेळाडूंचा पत्ता कट करण्याचा गेम

रवी शास्त्री यांचीच निवड मुख्य प्रशिक्षक पदसाठी करण्यात आली. आता दुसऱ्या पर्वात शास्त्री यांनी कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. ...

रिषभ पंतचा घडा भरला, रवी शास्त्रींनी दिली वॉर्निंग - Marathi News | Ravi Shastri warns Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा घडा भरला, रवी शास्त्रींनी दिली वॉर्निंग

यापुढे जर पंतकडून चुका होत राहील्या तर त्याला संघातून बाहेर काढण्यात येईल, असे शास्त्री यांनी स्पष्ट केले आहे. ...

रोहित आणि कोहली यांच्यातील भांडणाबद्दल रवी शास्त्री यांनी सोडले मौन - Marathi News | Ravi Shastri leaves silence over controversy between Virat Kohli and Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित आणि कोहली यांच्यातील भांडणाबद्दल रवी शास्त्री यांनी सोडले मौन

गेल्या पाच वर्षांपासून शास्त्री हे विराट आणि रोहित या दोघांनाही ओळखतात. बरेच विजय आणि पराभव त्यांनी पाहिले आहेत. त्यामुळे संघातील विराट आणि रोहित यांच्यातील भांडणाबद्दल तेच अधिकारवाणीने बोलू शकतात. ...

टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी द्यावी लागणार कठीण परीक्षा; शास्त्री गुरुजींचं कठोर पाऊल - Marathi News | Coach Ravi Shastri to increase India’s minimum Yo-Yo mark to 17 ahead of South Africa series: Report | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी द्यावी लागणार कठीण परीक्षा; शास्त्री गुरुजींचं कठोर पाऊल

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांनी पुन्हा निवड झाली. प्रशिक्षकपदाच्या दुसऱ्या टर्ममध्ये कामगिरीचा आलेख उंचावण्यासाठी शास्त्री सज्ज आहेत ...

रवी शास्त्रींना किती मिळतो पगार; आता झाली घसघशीत वाढ - Marathi News | How much salary does Ravi Shastri get? Now there is a steep rise | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रवी शास्त्रींना किती मिळतो पगार; आता झाली घसघशीत वाढ

शास्त्री यांच्याबरोबर सहाय्यक प्रशिक्षकांचे पगारही वाढले आहे. ...

Chandrayaan-2: 'चांद्रयान-2'बद्दल क्रिकेटपटू म्हणाले ' हम होंगे कामयाब' - Marathi News | Chandrayaan-2: Cricketers say 'we will succeed' about 'Chandrayaan-2' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Chandrayaan-2: 'चांद्रयान-2'बद्दल क्रिकेटपटू म्हणाले ' हम होंगे कामयाब'

क्रिकेटपटूंनी 'चांद्रयान-2'चे कौतुक करत इस्त्रोला धीर देण्याचेही काम केले आहे. ...

भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संकटात; बंद रुममध्ये केले 'असे' काही... - Marathi News | India's batting coach in trouble; Something 'done' in a closed room ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे फलंदाजी प्रशिक्षक संकटात; बंद रुममध्ये केले 'असे' काही...

हॉटेलमध्ये पोहोचल्यावर बांगर यांनी असे एक कृत्य केले की, त्यामुळे आता बीसीसीआयचा रोष त्यांना ओढवावा लागणार आहे. ...