गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. मी अपक्ष आमदार असतानाही बडनेरा मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांनी भरीव निधी दिला आहे. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री म्हणून फडणवीस असावेत, यासाठी अपक्ष आमदार म्हणून मी ...
४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजापेठ चौकातील सभेतून मुख्यमंत्र्यांनी माझ्या मतदारसंघात सभा घेऊन दाखवावी किंवा माझ्याविरुद्ध बोलून दाखवावे, असे जाहीर आव्हान दिले होते, असे राणा यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी अमरावतीच्या प्रचार स ...
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून बडनेरा नवी वस्तीच्या मिल चाळ येथे सोमवारी किरण पाटणकर यांचा भीमगीत गायनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी रवि राणा यांनी मुख्य अतिथी म्हणून व्यासपीठावरून मार्गदर्शन केले. बडनेरा मतदारसंघात गत ४० वर्षांपासून प्रश्न का ...
बडनेरा मतदारसंघातील महाआघाडी, युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार रवि राणा यांच्या प्रचारार्थ खासदार नवनीत राणा यांनी सोमवारी ग्रामीण भागात काढलेल्या जनसंवाद यात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला. मतदारसंघातील विकासकामांसाठी आमदार रवि राणा यांना साथ देण्या ...
रवि राणा हे युवा स्वाभिमान पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी, पीरिपा, भाकप, माकप आघाडीचे बडनेरा मतदारसंघातील उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी मतदारांसोबत संवाद साधताना गत १० वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती सादर केली. कोंडेश्वर मार्गावर २८ एकर पर ...