Ravi rana, Latest Marathi News
शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवल्यानंतर भाजपासह इतर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे ...
उद्धव ठाकरेंवर खोटे आरोप करणे थांबवा; कळमना पोलीस ठाण्यासमोर शिवसैनिकांचे आंदोलन ...
आरती सिंग यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खूश करण्यासाठी आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला. ...
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर ९ फेब्रुवारी रोजी दुपारी राजापेठ अंडरब्रिज परिसरात शाईफेक करण्यात आली होती. ...
आताच्या घडीला अमरावतीतील बेपत्ता तरुणीसोबत लव्ह जिहाद झाल्याचा आरोप केल्यामुळे खासदार नवनीत राणा चर्चेत आल्या आहेत. ...
बडनेरा पोलिसांनी अज्ञाताविरूद्ध नोंदविला गुन्हा ...
Maharashtra Political Crisis: निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या विश्वासू सहकाऱ्याने केलेला राष्ट्रवादीचे प्रवेश राणा दाम्पत्याला मोठा धक्का मानला जात आहे. ...
सध्याचे राजकारण गढूळ होत चालल्याने जशास तशे उत्तर देण्याची जणू फॅशन सुरू झाली असल्याचे एकूणच चित्र आहे. ...