Raver, Latest Marathi News
चौघा भावंडांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गुरुवारी अटक केलेला आरोपी महेंद्र सीताराम बारेला यास पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
रखवालदारांच्या घरात गाढ झोपेत असलेल्या चार अल्पवयीन मुलांची कुºहाडीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. ...
रखवालदार आई-वडील बाहेरगावी गेलेले असताना घरात झोपलेल्या चौघाही मुला-मुलींची निर्दयी हत्या झाली. ...
केळी उत्पादकांच्या शिष्टमंडळाला मुंबईत खासदार शरद पवार यांच्या भेटीची वेळ निश्चित झाली आहे. ...
पाल येथे मंजूर असलेले शासकीय उद्यानविद्या महाविद्यालय व प्रक्रिया केंद्र जिल्ह्यात इतरत्र पळवून लावण्याचे घाट घातले जात आहे. ...
चातक संस्थने हतनूर जलाशयावर फुलपाखरू गणना केली, त्यात ६० प्रजातींची नोंद करण्यात आली. ...
संडे हटके बातमी ...
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळालेच पाहिजे यासह विविध घोषणांच्या गजरात राज्य सरकारला जागी करण्याच्या उद्देशाने ढोल पिटवत धनगर समाज संघटक समितीतर्फे ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. ...