म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Akshay Kumar And Raveena Tandon : एक काळ असा होता जेव्हा रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते आणि त्यांची जोडी प्रेक्षकांमध्ये हिट होती. ...
Rekha And Akshay Kumar : एक काळ असा होता जेव्हा रेखा आणि अक्षयचे नावे जोडले गेले होते. रेखा त्यांच्यापेक्षा १३ वर्षांनी लहान असलेल्या अक्षयच्या प्रेमात पडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावेळी अक्षय कुमार रवीना टंडनसोबत रिलेशनशीपमध्ये होता. ...