झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे. Read More
Ratris khel chale:भिवरीचे विसकटलेले केस आणि पांढरे डोळे पाहून अनेक जणांची आजही घाबरगुंडी उडते. परंतु, मालिकेत ही भूमिका साकारणारी अभिनेत्री खऱ्या आयुष्यात प्रचंड सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. ...
Ratris Khel Chale 3 : ‘रात्रीस खेळ चाले’ या लोकप्रिय मालिकेचं तिसरं पर्व सध्या सुरू आहे. पण मालिकेत शेवंताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनं अचानक एक्झिट घेतली आणि चाहत्यांची काहीशी निराशा झाली. पण मालिकेला नवी शेवंता मिळालीये. ...