झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रात्रीस खेळ चालेचा तिसरा सीझन २२ मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेत अण्णांच्या निधनानंतरचा काळ दाखवण्यात आला होता तर दुसऱ्या भागात अण्णा त्यांच्या तरुणपणी कसे होते हे पाहायला मिळाले. आताच्या भागात प्रेक्षकांना पुन्हा एकदा अण्णा आणि शेवंता यांना पाहायला मिळणार आहेत. रात्रीस खेळ चालेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक कलाकार या तिसऱ्या भागात दिसणार आहेत. तसेच काही नवीन कलाकारांची देखील या तिसऱ्या भागात एंट्री होणार आहे. Read More
'रात्रीस खेळ चाले ३' (Ratris Khel Chale 3) फेम शेवंता म्हणजेच अभिनेत्री कृतिका तुळसकर (Krutika Tulaskar) मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल देवरुखकरसोबत लग्नगाठ बांधली आहे. ...
Krutika Tulaskar : बाळूमामाच्या नावाने चांगभलं मालिकेतील बाळूमामांची भूमिका साकारणारा अभिनेता सुमीत पुसावळेदेखील आज विवाहबंधनात अडकला आहे. त्यानंतर आता अभिनेत्री कृतिका तुळसकर लग्नबेडीत अडकणार आहे. ...
Apurva Nemlekar : ‘शेवंता’ म्हटलं की एक चेहरा हटकून डोळ्यांपुढे येतो. तो म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिचा. सध्या शेवंता काय करतेय? तर दुबई एका खास व्यक्तिसोबत सुट्टी एन्जॉय करतेय. ...