रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी ...
फेब्रुवारी महिन्यानेच रत्नागिरीकरांना हैराण करून सोडले आहे. महिना संपायला अजूनही दोन दिवसांचा अवधी असताना रत्नागिरीकरांना घाम फुटला आहे. कारण रत्नागिरीचा पारा दरदिवशी वाढतच आहे. सोमवारी रत्नागिरीचा पारा तब्बल ३8 अंशावर स्थिरावल्याने उष्म्याचा झालेला ...
जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले. ...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर रविवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास खेडच्या दिशेने घाटरस्त्यात चढणारा कंटेनर अचानक मागील बाजूने घसरू लागल्याने महामार्गावर तिरका उभा राहिला. ...
गेल्या वर्षीपासून रत्नागिरीत कृषी प्रदर्शन आयोजित करण्यासाठी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्या मागे लागलो होतो. येथील कृषी प्रदर्शन देखणं, परिपूर्ण असून, प्रत्येक स्टॉल पाहता अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत रत्नागिरीचे प्रदर्शन अव्वल ठरले आहे. ...
रत्नागिरी नगर परिषदेच्या २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या शिलकी अंदाजपत्रकाला शुक्रवारच्या विशेष सभेत चर्चेनंतर मंजुरी देण्यात आली. सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी १५१ कोटी १० लाख ३३ हजार ७८३ रुपये जमेचे व १४८ कोटी ८ लाख ३२ हजार खर्चाचे आणि ३ कोटी २ लाख १७ ...
कृषीसाठी एकत्र मनुष्यबळ निर्मितीचे कार्य देशातील सर्व कृषी विद्यापीठे समाधानकारकपणे करत आहेत. या विद्यापीठांमधून पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे दूत म्हणून शेतकऱ्यांसाठी काम केले पाहिजे. कृषी क्षेत्रामध्ये उद्योजक कसे निर्माण होतील ...
एलईडी लाईटच्या सहाय्याने होणाऱ्या मासेमारीला आळा घालण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने रत्नागिरी व जयगडच्या परिसरात आज कारवाई केली. या कारवाईत एलईडी लाईट साधनसामुग्री आढळून आलेल्या ९ आणि बेकायदेशीरपणे पर्ससीन जाळ्या ...