मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीअंती स्पष्ट झाले आहे़ कोणतीही लक्षणे नसताना त्यांनी स्वत:हून तपासणी करुन घेतली होती़ यापूर्वी जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे हेही कोरोन ...
रत्नागिरी शहरालतच्या एमआयडीसी भागात दोन किलो गांजा पकडल्यानंतर आता पोलीस अधिक सतर्क झाले असून, गांजाचा एकूणच व्यापार रोखण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. ...
राज्य पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक /सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या बुधवारी रात्री बदल्या करण्यात आल्या. या बदल्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि खेड येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
Khedshi murder case, Accused arrested, ratnagiri, police रत्नागिरी शहराजवळील खेडशी गावातील मैथिली प्रवीण गवाणकर या सोळा वर्षीय तरुणीच्या खूनप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एक वर्षानंतर नीलेश उर्फ ऊक्कु प्रभाकर नागवेकर (३५) याला अटक केली आहे. ...
उशिराने होणारे निदान, तपासणी करण्याबाबतची उदासिनता आणि कोरोनाची भीती यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांप्रमाणेच मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २६१ कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील १२६ जणांचा मृत् ...
परवाना नसताना मासेमारी करणाऱ्या तीन पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाकडून मिरकरवाडा येथे कारवाई केली़ या कारवाईमध्ये ३१ हजार रुपयांचा ठोठावण्यात येऊन नौकेवरील सर्व मासळी जप्त करण्यात आली़. ...
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली असून, याबाबतची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली आहे. माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, मी ठणठणीत आहे. पुढील आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहितीही ...
एका डॉक्टरचे काम करण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच घेताना खेडमधील एक प्रशासकीय अधिकारी लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. सोमवारी रात्री झालेल्या या कारवाईनंतर प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. ...