diwali, coronavirus, ratnagirinews यावर्षी कोरोनाची सावली सर्व सणांवर राहिली. त्यामुळे दिवाळीचे दिवे काही घरांमध्ये प्रकाशले असले तरी झोपडपट्ट्टीत मात्र मंदावलेलेच होते. दरवर्षी विविध सामाजिक संस्था या झोपडपट्ट्यांमध्ये जावून फराळ तसेच दिवाळीच्या सा ...
अज्ञात वाहनाच्या मदतीने व स्थानिकांच्या सहकार्याने गेले दोन दिवस आवाशी येथील महामार्गालगत नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी सोडले जात आहे. जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकाराचा एमपीसीबीने छडा लावावा, यासाठी लेखी तक्रार करण्यात आली आहे. ...
road, market, ratnagirinews Bhaskar Jadhav गुहागर - विजापूर रस्ता रुंदीकरणामध्ये शृंगारतळी बाजारपेठेची रस्त्याची उंची कमी होणार आहे. ती पाचवरुन केवळ एक ते दोन फूट करण्याची सूचना आमदार भास्कर जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिली. ...
highway, road, pwd, ratnagirinews मुंबई - गोवा महामार्गावरील आरवली ते वाकेड या ९१ किलोमीटर रस्त्याच्या रखडलेल्या चौपदरीकरणाबाबत संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २४ नोव्हेंबरला ...
accident, ratnagirinews ट्रक आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या दरम्याने पानवल येथे घडली. यामध्ये लक्ष्मण तानाजी सोनवडकर (२७) हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी ...
गोठ्यात घुसून बिबट्याने एका पाड्याला ठार मारल्याची घटना १६ नोव्हेंबर रोजी पाली बाजारपेठेत घडल्याने सध्या या भागात दहशत निर्माण झाली आहे. मुंबई - गोवा महामार्गालगत आणि पाली ग्रुप ग्रामपंचायतीच्या बाजूला राहणारे प्रवीण राऊत यांच्या घराशेजारील गोठ्यात श ...
accident, railway, ratnagirinews, konkan, police तुतारी एक्स्प्रेस रेल्वेची धडक बसून पडवण येथील २२ वर्षीय तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी वाघणगाव येथे घडली आहे . ...
Ganpatipule Mandir, Ratnagiri, Coronavirus Unlock गणपतीपुळे तीर्थक्षेत्रात सोमवार, दिनांक १६ रोजी येथील स्थानिक ग्रामस्थांसह हजारो पर्यटकांनी श्री दर्शनाची पर्वणी साधत मनोभावे दर्शन घेतले. यावेळी देवस्थान प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन यांनी विशे ...