bjp, atulkalsekar, sindhudurg महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व लाभ ह्यआत्मनिर्भर भारतह्णमधूनच देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच ...
leopard, forestdepartment, ratnagiri लांजा तालुक्यातील कुंभारवाडी येथील वहाळा शेजारी झाडामध्ये डुकरासाठी लावण्यात आलेल्या फासकीत अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करण्या ...
mahavitran, ratnagirinews, bill वीजबिल वसुलीमध्ये अग्रेसर असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात १ लाख ६७ हजार ७०३ ग्राहकांनी वीजबिल न भरल्यामुळे जिल्ह्यात सध्या ७८ कोटी २६ लाख ९६ हजार रुपये थकबाकी आहे. कोरोना कालावधीत अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्नश ...
coronavirusunlock, ratnagirinews कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यातील कोविड सेंटर्समध्ये डॉक्टरांसह अन्य कर्मचारी तसेच औषधसाठा तैनात ठ ...
रस्त्याशेजारी खेळणाऱ्या ६ वर्षीय बालकाला भरधाव जाणाऱ्या ओमनी गाडीची धडक बसून त्याचा उपचारादरम्याने मृत्यू झाल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील बडदवाडी येथे रविवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. अंश अंकुश कानसे असे अपघातात मृत्यू झालेल्या बा ...
mahavitran, lightbill, bjp, ratnagirinews महाविकास आघाडी शासनाचा धिक्कार करत ह्यरद्द करा, रद्द करा वाढीव वीजबिले रद्द करा, अशी मागणी करत सोमवारी भाजपच्यावतीने महावितरण कार्यालयाबाहेर बिल फाडो आंदोलन करण्यात आले. शासन वीजमाफी करत नाही तोपर्यंत बि ...
accident, truck, car, ratnagirinews कोल्हापूर येथून रत्नागिरीत साखर घेऊन येणाऱ्या ट्रकवरील चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने तीन दुचाकी आणि एका कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला़ तर १० जण जखमी झाले़. हा अपघात रविवारी दुपारी १२. ...
Coronavirus Unlock, school, ratnagiri शासनाच्या आदेशानुसार सोमवारपासून जिल्ह्यातील शाळांचे दरवाजे उघडण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेत योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. जिल्ह्यातील २०७ शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असले तरी प्रत्यक् ...