अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Crimenews ForestDepartment Ratnagiri- मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात मौजे भोगाव खुर्द (ता. पोलादपूर) येथे वन विभागाने धडक कारवाई करत खवले मांजरासह तिघांना ताब्यात घेतले आहे. हे तिघेही चिपळुणातील असून, त्यात एका रिक्षा व्यावसायिकाचाही समावेश आहे ...
nanar refinery project Ratnagiri- आम्हाला रिफायनरी प्रकल्प हवा आहे, असे म्हणून आपली बाजू मांडण्यासाठी काही लोकांना मुख्यमंत्र्यांची भेट हवी आहे. मात्र बराच प्रयत्न करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्राचेच रहिवासी असलेल्या लोकांना भेटणे टाळत आह ...
mahavitaran Bhaskar Jadhav Ratnagiri-मराठवाडा, विदर्भची थकबाकी महाराष्ट्रातील अन्य विभागांपेक्षा दुपटीने आहे. त्या तुलनेत महावितरणची रत्नागिरी जिल्ह्यात थकबाकीच नाही. कोकणातील जनता शासनाची, बँकेची थकबाकी ठेवत नाही. त्यामुळे शासनाने कोकणाच्या विकासास ...
Travel Rto Ratnagiri- नियम मोडणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांना शिस्त लावण्यासाठी परिवहन विभागाने शुक्रवार, दि. ५ रोजी सायंकाळी ६ ते शनिवार दि. ६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत राज्याचे परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविली. ...
highway Ratnagigir- मंडणगड तालुक्यातील लोणंद - आंबडवे राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन मोजणी प्रक्रियेला भुमिपुत्रांनी विरोध दर्शवल्यामुळे या रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेतील मोजणी प्रक्रिया तिसऱ्यांदा रद्द करावी लागली आहे. शेतकरी व जागा मालकांना आ ...
कोकणातील गावा खेड्यांत रस्ते पोहोचले, परंतु त्यांची अवस्था ही न पाहण्यासारखीच आहे. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरवठा करूनही रस्त्यांची सुधारणा काही होता होत नाही. ...
Death Ratnagiri- लाडक्या कन्येचा मृत्यू डोळ्यादेखत झाल्याचा धक्का सहन न झाल्याने पित्याचाही मृत्यू झाला. एकाचवेळी दोघांवर अंत्यसंस्कार करताना उपस्थितांना अश्रू अनावर झाले. ...
accident Ratnagiri- गाव करील ते राव न करील ही म्हण सार्थ ठरवत हातखंबा आणि झरेवाडी येथील ग्रामस्थ अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेला आर्थिक मदत करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. ...