Crimenews Dapoli Ratnagiri : दापोली शहरात पेट्रोलिंग करत असताना एका गाडीची तपासणी केली असता त्यात दापोली पोलिसांना गोमांस आढळले. या गाडीतून पोलिसांनी तब्बल २२० किलो गोमांस जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मंडणगडमधील दोघांना अटक केली असून, त्यांना ...
CoronaVIrus Ratnagiri : कोरोनाचा प्रादुर्भाव आता टोक गाठत असताना आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा एकदा कंत्राटी भरती केली जाणार आहे. यात वैद्यकीय अधिकारी, तंत्रज्ञ तसेच परिचारिकांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी जादा वेतन देऊ करण्यात आले असले ...
Mango Ratnagiri : बदलत्या हवामानाचा फटका आंबा पिकाला बसला असल्याने उत्पादनात कमालीची घट झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंबा बाजारात विक्रीला येऊ लागला आहे. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये ४० ते ४५ हजार आंबा पेट्या विक्रीसाठी पाठविण्यात येत आहेत. कोरोनामुळ ...
Corona vaccine : रत्नागिरी जिल्ह्यातील शहरी भागामध्ये लसीकरणासाठी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर मिळणारा प्रतिसाद पाहता या केंद्रांवर होणारी गर्दी टाळावी तसेच नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी शहरातील नागरिकांसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आ ...
CoronaVirus Ratnagiri : तुम्हाला योग्य उपचार मिळतात का? तुमच्याकडे लक्ष दिले जात का? तुम्हाला मिळणारे जेवण चांगले आहे ना? अशा शब्दात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी कोविड सेंटरमधील रुग्णांशी संवाद साधला. त्यांची विचारपूस केली. ...
Fishing Ratnagiri : अवैधरित्या एलईडी फिशिंग करणाऱ्या दोन नौकांवर सहाय्यक मत्स्य आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी कारवाई केली. रत्नागिरी तालुक्यातील भगवती बंदरापासून ९ वावात या नौका एलईडी लाईट लावून मासेमारी करीत होत्या. या कारवाईत मत्स्य विभागाने ८ लाख र ...
Ram Navami Ratnagiri : येथील श्रीराम मंदिर संस्थान या सुप्रसिद्ध मंदिरातील जन्मोत्सव सोहळा हा पहाण्यासारखा असतो. मंदिर व मंदिराबाहेरील जागा संपूर्ण श्रीराम भक्तांनी भरलेली असून बाहेर रस्त्यावर पण तितकीच गर्दी असते. या जन्मोत्सवाला शहरातून तसेच बाहेर ...
fIRE cHIPLUN RATNAGIRI : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील सामाजिक कार्यकर्ते व व्यावसायिक अजित साळवी यांची दोन वाहने अज्ञाताने जाळल्याचा प्रकार सोमवारी मध्यरात्री घडला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. ...