लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रत्नागिरी

रत्नागिरी

Ratnagiri, Latest Marathi News

एकीचे बळ मिळते फळ, तब्बल ३५० शेतकऱ्यांनी एकत्रित येत फुलविला मळा; करतायत विविध प्रकारची शेती - Marathi News | The fruit of unity, | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एकीचे बळ मिळते फळ, तब्बल ३५० शेतकऱ्यांनी एकत्रित येत फुलविला मळा; करतायत विविध प्रकारची शेती

रासायनिकऐवजी सेंद्रिय शेतीवर या गटाचा विशेष भर आहे. ‘एकीचे बळ मिळते फळ’ याप्रमाणे श्रीमंत बळीराम सेंद्रिय गट सामूहिक परिश्रमातून यशस्वी वाटचाल करीत आहे. ...

औद्योगिकीकरण, इतर क्षेत्रांमध्ये न झालेल्या प्रगतीमुळे गरिबीत रत्नागिरी राज्यात १३ व्या स्थानावर - Marathi News | Ratnagiri ranks 13th in the state in poverty due to lack of progress in industrialization and other sectors | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :औद्योगिकीकरण, इतर क्षेत्रांमध्ये न झालेल्या प्रगतीमुळे गरिबीत रत्नागिरी राज्यात १३ व्या स्थानावर

कोकण विभागात सर्वांत गरीब जिल्हा रत्नागिरीच असल्याचे निती आयोगाच्या अहवालावरून दिसत आहे. ...

शिवसेनेची जैतापूर विरोधाची भूमिका राजकीय स्वार्थासाठी, भाजप तालुका उपाध्यक्षांचा आरोप - Marathi News | The role of Shiv Sena Jaitapur Project opposition for political interests | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेनेची जैतापूर विरोधाची भूमिका राजकीय स्वार्थासाठी, भाजप तालुका उपाध्यक्षांचा आरोप

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प राबविण्याबाबत केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्यानंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेने जैतापूर प्रकल्प विरोधाचे ढोल बडवायला सुरुवात केली आहे. ...

दाट धुके आणि काळोख्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार - Marathi News | cement truck carrying overturned at Kondgaon on Ratnagiri Kolhapur highway due to unpredictability of the road and the driver died on the spot | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दाट धुके आणि काळोख्यामुळे रस्त्याचा अंदाज चुकला, ट्रक पलटी होऊन चालक जागीच ठार

संगमेश्वर तालुक्यातील रत्नागिरी - कोल्हापूर महामार्गावरील कोंडगाव - वाणीवाडी येथे काल, गुरुवारी रात्री २ वाजता हा अपघात घडला. ...

राजापुरात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, आगार प्रमुखांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी - Marathi News | Death of ST employee in Rajapur demand to file a case of homicide against depot chief | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राजापुरात एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू, आगार प्रमुखांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

राजापूर आगारातील चालक कम वाहक राकेश रमेश बांते यांच्या मृत्यूनंतर एसटी कर्मचारी व त्यांच्या पत्नीने आक्रमक पवित्रा घेत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. ...

नागपूर-रत्नागिरी चौपदरीकरण महामार्गासाठी शियेतील ४० एकर भूसंपादनावर शिक्कामोर्तब - Marathi News | 40 acres of land acquisition for Nagpur Ratnagiri quadrangle highway sealed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नागपूर-रत्नागिरी चौपदरीकरण महामार्गासाठी शियेतील ४० एकर भूसंपादनावर शिक्कामोर्तब

हा महामार्ग शियेतून जाणार आहे. यासाठीच्या भूसंपादन माेजणीचे काम गेल्याच महिन्यात झाले होते. याच्या समर्थन आणि विरोधात गावातच दोन गट पडले होते. ...

हिवाळी अधिवेशनात चिपळूणचा आवाज घुमला - Marathi News | Chiplun issue in the winter session on the issue of removing silt from Vashishti and Shivanadi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हिवाळी अधिवेशनात चिपळूणचा आवाज घुमला

आमदार शेखर निकम व आमदार भास्कर जाधव यांनी हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी करून चिपळूणवासीयांच्या भावना विधिमंडळात व्यक्त केल्या. ...

परशुराम घाटातील चौपदरीकरणास सुरुवात - Marathi News | Beginning of quadrangle in Parashuram Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :परशुराम घाटातील चौपदरीकरणास सुरुवात

चिपळूण : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम २३ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजल्यापासून ... ...