लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रत्नागिरी तिवरे धरण

रत्नागिरी तिवरे धरण, मराठी बातम्या

Ratnagiri tiware dam, Latest Marathi News

Ratnagiri Tiware Dam Breached Latest News : पळूणमधील तिवरे धरण फुटल्याची घटना 2 जुलै 2019 रोजी घडली. यामध्ये परिसरातील 13 घरं आणि 24 जण वाहून गेले. सतत सुरू असलेल्या पावसानंतर धरण फुटलं. धरणाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानं ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला
Read More
‘त्यांचा’ जीव स्वस्त आहे का? - Marathi News | editorial view on accidents happen in maharashtra due to rains | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘त्यांचा’ जीव स्वस्त आहे का?

गेल्या दोन-चार दिवसांपासून राज्यात धुवाधार पाऊस सुरू असून, विविध ठिकाणी ज्या दुर्घटना घडल्या आहेत त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. ...

Ratnagiri, Tiware Dam Breached: दुरुस्तीनंतर ३४ दिवसांत फुटले धरण; २४ बेपत्ता, १३ मृतदेह हाती - Marathi News | Breached Tiware Dam 34 days after repairs; 24 missing, 13 bodies taken | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri, Tiware Dam Breached: दुरुस्तीनंतर ३४ दिवसांत फुटले धरण; २४ बेपत्ता, १३ मृतदेह हाती

मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास तिवरे धरणाच्या जॅकवेलनजीक मोठे भगदाड पडले. ...

हा खून की दुर्लक्षिलेला मृत्यु? तिवरे धरणफुटीनंतर जितेंद्र जोशीने केला सवाल - Marathi News | jitendra joshi tweet on Ratnagiri's Tiware dam breach | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा खून की दुर्लक्षिलेला मृत्यु? तिवरे धरणफुटीनंतर जितेंद्र जोशीने केला सवाल

तिवरे धरणाच्या या अपघातानंतर आता जितेंद्र जोशीने एक संतप्त सवाल ट्वीटरवरून केला आहे. त्याचा हा सवाल रास्त असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. ...

Ratnagiri, Tiware Dam Breached: फडणवीस सरकारवर ३०२अंतर्गत गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी - Marathi News | Filing of FIR on the Fadnavis government under section 302, Vijay Vddettewar's demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Ratnagiri, Tiware Dam Breached: फडणवीस सरकारवर ३०२अंतर्गत गुन्हा दाखल करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

रत्नागिरीतल्या चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्यानं चहूबाजूंनी फडणवीस सरकारवर टीका होतेय. ...

सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहे : धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde Said public Death Because of government negligence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारच्या निष्काळजीपणामुळे लोकांचे जीव जात आहे : धनंजय मुंडे

तिवरे धरणाला तडे गेल्याबाबत नागरिकांनी तक्रार केली होती अशी कबुली जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. ...

Ratnagiri, Tiware Dam Breached: तिवरे धरणं फुटलं; काल रात्री नेमकं काय घडलं? - Marathi News | Tiware Dam in ratnagiri Breached what exactly happened last night | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri, Tiware Dam Breached: तिवरे धरणं फुटलं; काल रात्री नेमकं काय घडलं?

परिसरात भीतीचं वातावरण; बेपत्ता झालेल्यांचा शोध सुरू ...

Ratnagiri, Tiware Dam Breach Update : तिवरे धरणाला भगदाड, दुर्घटनेतील बेपत्ता लोकांच्या नावाची यादी - Marathi News | Tiware dam in Ratnagiri was breached causing flood like situation in 7 downstream villages. 21 people are missing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri, Tiware Dam Breach Update : तिवरे धरणाला भगदाड, दुर्घटनेतील बेपत्ता लोकांच्या नावाची यादी

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरणाला चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे भगदाड पडले आहे. धरण फुटल्याने एक पूर्ण वाडी वाहून गेली असून 21 जण बेपत्ता झाले आहेत. ...

Ratnagiri, Tiware Dam Breached: ...तर धरण दुर्घटना टळली असती; अनेकांचे प्राण वाचले असते - Marathi News | Tiware Dam ratnagiri Breached administration delayed funds for repairing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri, Tiware Dam Breached: ...तर धरण दुर्घटना टळली असती; अनेकांचे प्राण वाचले असते

आतापर्यंत 6 जणांचे मृतदेह हाती; मृतांचा आकडा वाढण्याची भीती ...