वर्षानुवर्षे सर्वांना वाटत होते की अभिनेत्री तिच्या मुला आणि पतीसोबत खूप आनंदी आयुष्य जगते आहे, परंतु 2015 मध्ये अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील सत्य उघड केलं. ...
Rati Agnihotri Life Facts : 1981 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमातून रति हिंदी सिनेमात आली. आधी तर हा सिनेमा खरेदी करण्यासाठी कुणी तयार नव्हतं. पण जेव्हा हा सिनेमा रिलीज झाला तेव्हा 10 लाखात बनलेल्या या सिनेमाने 10 कोटी रूपयांची कमाई केली. ...
Rati agnihotri: लग्नानंतर १९८६ मध्ये रती यांनी त्यांच्या बाळाला जन्म दिला. त्यानंतर रती यांनी कलाविश्वाला रामराम ठोकला. परंतु, कलाविश्वापासून दूर झालेल्या रती यांना पती अनिल यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. ...
रती अग्निहोत्री यांचा आज म्हणजेच 10 डिसेंबरला वाढदिवस असून त्यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील बरेलीमध्ये झाला. अभिनयक्षेत्रात करियर करायचे असे तिने अगदी लहानपणीच ठरवले होते. त्यांनी वयाच्या दहाव्या वर्षांपासूनच मॉडलिंग करायला सुरुवात केली. ...