लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रतन टाटा

रतन टाटा

Ratan tata, Latest Marathi News

Ratan Tata Education: रतन टाटांचे शिक्षण किती माहितीये? विद्यार्थी जीवनात केला मोठा संघर्ष, वेळेप्रसंगी धुणीभांडी; पाहा - Marathi News | do you know about ratan tata education and student life before buying air india | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रतन टाटांचे शिक्षण किती माहितीये? विद्यार्थी जीवनात केला मोठा संघर्ष, वेळेप्रसंगी धुणीभांडी; पाहा

Ratan Tata Education And Career: आताच्या घडीला जगभरात सर्वत्र बोलबाला आहे तो दिग्गज उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचाच. ...

Tata Motors : मोठी घोषणा! TPG ग्रुप टाटा मोटर्समध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार - Marathi News | Tata Motors : Big announcement! TPG Group to invest 1 billion doller in Tata Motors for passenger electric vehicle business | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठी घोषणा! TPG ग्रुप टाटा मोटर्समध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार

Tata Motors : टीपीजी राईट क्लायमेट आपली सह्योगी गुंतवणूकदार कंपनी असलेल्या एडीक्यूसोबत टाटा मोटर्समध्ये गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. विविध टप्प्यांनी ही गुंतवणूक होणार आहे. ...

TATA आता Air India साठी १८ हजार कोटींचे कर्ज घेणार! अनेक विमाने खराब; अधिग्रहण कठीण? - Marathi News | tata sons found air india 23 damage plane out of 141 and tata group can take 15 thousand crore loan | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA आता Air India साठी १८ हजार कोटींचे कर्ज घेणार! अनेक विमाने खराब; अधिग्रहण कठीण?

Air India सारख्या आधीच हजारो कोटींचे कर्ज असलेल्या कंपनीचे संचालन TATA समूहाला सुलभ असणार नाही असे सांगितले जात आहे. ...

TATA ची बेमिसाल कामगिरी! ‘या’ कंपनीने दिले वर्षभरात २०० टक्के रिटर्न; गुंतणूकदारांची दिवाळी - Marathi News | tata group tata motors stock increased 10 percent company focus electric vehicle sale rose | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA ची बेमिसाल कामगिरी! ‘या’ कंपनीने दिले वर्षभरात २०० टक्के रिटर्न; गुंतणूकदारांची दिवाळी

TATA ग्रुपमधील या कंपनीचा मार्केट कॅप १.४९ लाख कोटी रुपये झाला आहे. ...

टाटांची गगनभरारी! पण Air Indiaला नफ्यात आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हान - Marathi News | challenge for Tata is to make Air India profitable | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :टाटांची गगनभरारी! पण एअर इंडियाला नफ्यात आणण्याचे त्यांच्यासमोर आव्हान

Ratan Tata & Air India: १५ ऑक्टोबर १९३२ रोजी टाटा कंपनीच्या पहिल्या विमानाने कराची-मुंबई-चेन्नई मार्गावर गगनभरारी घेतली होती. तब्बल ६८ वर्षांनंतर वर्तुळ पूर्ण करून एअर इंडियाची सूत्रे पुन्हा टाटा समूहाच्या हाती आली आहेत. ...

एअर इंडियाची 'घरवापसी'; रतन टाटा म्हणाले, "Welcome back, Air India" - Marathi News | Ratan Tata Tweets "Welcome Back, Air India" After Tata Sons Wins Bid | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाची 'घरवापसी'; रतन टाटा म्हणाले, "Welcome back, Air India"

Ratan Tata Tweets "Welcome Back, Air India" After Tata Sons Wins Bid : एअर इंडियासाठी टाटा समूह (TATA Group) आणि स्पाईसजेटच्या (Spicejet) अजय सिंग यांनी बोली लावली होती. टाटा समुहाने यासाठी सर्वाधिक १८ हजार कोटी रूपयांची बोली लावली आणि जिंकली. ...

रतन टाटा लवकरच अमित शाहंची भेट घेणार; नेमकी कशावर चर्चा होणार? जाणून घ्या - Marathi News | Ratan Tata to meet Amit Shah soon; What exactly will be discussed? Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रतन टाटा लवकरच अमित शाहंची भेट घेणार; नेमकी कशावर चर्चा होणार? जाणून घ्या

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीला जाणार ...

TATA चा इफेक्ट? Air India च्या कर्मचाऱ्यांना २०१७ नंतर पहिल्यांदा वेळेत पगार आला! जाणून घ्या - Marathi News | tata group effect air india employees finally got their salaries on time after three years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :TATA चा इफेक्ट? Air India च्या कर्मचाऱ्यांना २०१७ नंतर पहिल्यांदा वेळेत पगार आला! जाणून घ्या

तोट्यात असलेल्या Air India च्या खरेदीसाठी TATA ग्रुपची बोली सर्वश्रेष्ठ ठरली आहे. ...