Tata: केंद्र सरकारने तोट्यात असलेल्या नीलाचल इस्पात निगमची विक्री करण्यास मंजुरी दिली आहे. ही कंपनी आता टाटा स्टील विकत घेणार असून, यासाठी १२,१०० कोटी रुपयांची बोली टाटाने लावली होती. ...
Ratan Tata Voice in Air India Flight: एअर इंडिया आज औपचारिकरित्या टाटा ग्रुपकडे सोपविली जाणार आहे. या कार्यक्रमाला सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन उपस्थित राहू शकतात. ...
टाटा समुहाचं (TATA Group) नाव उंचावणारे रतन टाटा (Ratan Tata) यांना सर्वच ओळखतात. परंतु त्यांचे बंधू जिमी टाटा (Jimmy Tata) यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहित असेल. ...