राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे केरळ येथील पूरपीडितांसाठी पदव्युत्तर विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षक-कर्मचाऱ्यांकडून मदतनिधी गोळा करण्यात आला होता. मात्र हा निधी अद्यापही विद्यापीठाच्याच खात्यात पडून आहे. ...
नागपूरचा झपाट्याने होणारा विकास व उद्योगक्षेत्राची भविष्यातील आवश्यकता लक्षात घेता नागपूर विद्यापीठाने कौशल्याधिष्ठित व रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस केला आहे. ...
शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरल्यामुळे सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूूट आॅफ मास कम्युनिकेशनच्या १५६ विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल करण्यात यावे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला द ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पंचवार्षिक बृहत् विकास आराखड्याला अखेर राज्य शासनातर्फे गठित ‘माहेड’तर्फे मंजुरी देण्यात आली आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत नागपूर विद्यापीठाचा चेहरामोहरा बदलविण्याचे ‘व्हिजन’ या आराखड्यातून मांडण्यात आले ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील औषधविज्ञान म्हणजेच ‘फार्मसी’ विभागाच्या माजी विद्यार्थ्यांनी एक अनोखा आदर्श प्रस्थापित केला आहे. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत विभागाचे नूतनीकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी कोट्यवध ...
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘एमफुक्टो’तर्फे (महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अॅन्ड कॉलेज टीचर्स असोसिएशन) २५ सप्टेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शैक्षणिक विभाग व संलग्नि ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाद्वारे करण्यात आलेली ‘ब्लेझर’, ‘ट्रॅक सूट’ व ‘कीट’ची खरेदी संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बृहत् आराखड्यात विद्यार्थी व विद्यापीठ विकासाचे ‘व्हिजन’ ठेवण्यात आले असून कौशल्यविकासावर भर ठेवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...