राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा अखेर सुरू झाला आहे. निवड समितीने कुलगुरुपदासाठी इच्छुक असलेल्यांकडून अर्ज मागविले आहेत. ...
‘कोरोना’मुळे सर्व विद्यापीठांच्या ३१ मार्चपर्यंत नियोजित सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचे राज्य शासनाने निर्देश दिले आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षादेखील पुढे ढकलण्यात येणार आहे. यामुळे सुमारे सव्वादोनशे अभ्यासक्रमांच्या परीक ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना घेण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी विद्यापीठातर्फे अभ्यास मंडळाच्या बैठका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देणारा प्रस्ताव विधीसभेने संमत केला आहे. विद्यार्थ्यांना यापुढे परीक्षेचे वेळापत्रक व निकालांची सूचना थेट मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’च्या माध्यमातून मिळणार आहे. ...
बुधवारी ‘क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग’ जाहीर करण्यात आले. यात जगभरातील ‘टॉप’ हजार विद्यापीठांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. यात राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. ...
‘एमकॉम’च्या (प्रोफेशनल) तृृतीय सत्राचा निकाल उशिरा घोषित झाला. हा निकाल घोषित करायला ९७ दिवसाचा कालावधी का लागला, असा प्रश्न उपस्थित करत विधीसभा सदस्य प्रवीण उदापुरे यांनी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लेटलतिफ निकालांसाठी प्रसिद्ध होते. मात्र विद्यापीठाने तंत्रज्ञानाचा उपयोग सुरू केल्यानंतर मागील काही वर्षांत नागपूर विद्यापीठाच्या ‘निकाल एक्स्प्रेस’ने चांगलाच वेग घेतला आहे. ...