लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, मराठी बातम्या

Rashtrasant tukdoji maharaj nagpur university, Latest Marathi News

नागपूर विद्यापीठाचा नवा अजेंडा , रोजगार, संशोधन आणि जागतिक रँकिंगमध्ये सुधारणा - Marathi News | Nagpur University's new agenda, employment, research and improvement in global rankings | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचा नवा अजेंडा , रोजगार, संशोधन आणि जागतिक रँकिंगमध्ये सुधारणा

Nagpur : डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांनी स्वीकारला कुलगुरू पदाचा कार्यभार ...

नागपूर विद्यापीठाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू ! डॉ. मनाली क्षीरसागर यांची कुलपतींकडून नियुक्ती - Marathi News | Nagpur University gets its first woman Vice Chancellor! Dr. Manali Kshirsagar appointed by the Chancellor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू ! डॉ. मनाली क्षीरसागर यांची कुलपतींकडून नियुक्ती

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालय येथे संचालिका (तांत्रिक) व सल्लागार डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांची नियुक्ती झाली आहे. ...

लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक - Marathi News | How could a professor who feared sexual harassment complaints be punished so leniently? Four professors were cheated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक

विद्यापीठाचा निर्णय : लैंगिक छळाच्या तक्रारीची भीती दाखवून खंडणी वसूलण्याचा हाेता आरोप ...

नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या मुलाखती राज्यपालांसमोर पडल्या पार ; अखेर कुलगुरू कोण होणार? - Marathi News | Interviews for the post of Vice-Chancellor of Nagpur University were held before the Governor; Who will finally be the Vice-Chancellor? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या मुलाखती राज्यपालांसमोर पडल्या पार ; अखेर कुलगुरू कोण होणार?

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाच्या अंतिम मुलाखती रविवारी राज्यपालांसमोर पार पडल्या. मात्र, यानंतरही राज्यपाल कार्यालयाकडून कुलगुरुपदाचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. ...

नागपूर विद्यापीठातील गैरव्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप ; अभाविपचा विद्यापीठावर धडक मोर्चा - Marathi News | Students' anger against mismanagement in Nagpur University; ABVP stages protest at the university | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठातील गैरव्यवस्थेविरोधात विद्यार्थ्यांचा संताप ; अभाविपचा विद्यापीठावर धडक मोर्चा

Nagpur : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात सुरू असलेल्या अनियमितता आणि अव्यवस्थेविरोधात गुरुवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) ने जोरदार ‘धडक मोर्चा’ काढला. ...

पदार्थांना सुरक्षित ठेवणारे उपकरण तयार करून मिळविले आंतरराष्ट्रीय पेटंट; नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे संशोधन - Marathi News | International patent obtained for creating a device that preserves food; Research by students from Nagpur University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदार्थांना सुरक्षित ठेवणारे उपकरण तयार करून मिळविले आंतरराष्ट्रीय पेटंट; नागपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे संशोधन

Nagpur : रसायनशास्त्र विभागातील दिवंगत डॉ. ज्योत्स्ना मेश्राम यांनी २०२० मध्ये त्यांच्या विद्यार्थिनी प्राची प्रदीप खोब्रागडे यांना या उपकरणाची कल्पना दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेले हे संशोधन आज जागतिक पातळीवर पोहोचले आहे. ...

लोकनाथ यशवंत यांची कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात - Marathi News | Loknath Yashwant's poetry in Nagpur University's curriculum | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकनाथ यशवंत यांची कविता नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात

Nagpur : नागपूर विद्यापीठाच्या विज्ञान स्नातक द्वितीय वर्षासाठी (सत्र-३) मराठी विषयाचे पाठ्यपुस्तक' अक्षर साहित्य' यात लोकनाथ यशवंत यांची कथा' ही कविता अर्तभूत करण्यात आली आहे. ...

नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू मराठा, मागासवर्गीय की खुल्या वर्गातून? पद जातीय समीकरणात रखडल्याची चर्चा - Marathi News | Nagpur University Vice Chancellor Maratha, from backward class or open class? Discussion on the post being stuck in the caste equation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू मराठा, मागासवर्गीय की खुल्या वर्गातून? पद जातीय समीकरणात रखडल्याची चर्चा

Nagpur : जातीय समीकरणात मुलाखती रखडल्याची शैक्षणिक वर्तुळात चर्चा ...