लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
"धोनी है, तो जीत होनी है.."; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल - Marathi News | vineet kumar singh poem on mahendra singh dhoni chhaava movie actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"धोनी है, तो जीत होनी है.."; 'छावा'मध्ये 'कवी कलश' साकारणाऱ्या अभिनेत्याची कविता व्हायरल

'छावा'मध्ये भूमिका साकारणारा अभिनेता विनीत कुमार सिंगने महेंद्र सिंग धोनीवर केलेली कविता लोकप्रिय झाली आहे (vineet kumar singh) ...

सलमान खानचा 'सिकंदर' सुद्धा साऊथ सिनेमाचा रिमेक? अखेर दिग्दर्शकाने सोडलं मौन; म्हणाले- - Marathi News | sikandar salman khan movie remake or original movie director a r murugadoss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानचा 'सिकंदर' सुद्धा साऊथ सिनेमाचा रिमेक? अखेर दिग्दर्शकाने सोडलं मौन; म्हणाले-

'सिकंदर' सिनेमा हा ओरिजिनल आहे की रिमेक याविषयी दिग्दर्शकाने मौन सोडलंय ...

Chhaava: बॉक्स ऑफिसवर भिडला 'छावा'! २२ दिवसांत ५०० कोटी पार - Marathi News | chhaava vicky kaushal movie earned 500cr in 22days box office collection details | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Chhaava: बॉक्स ऑफिसवर भिडला 'छावा'! २२ दिवसांत ५०० कोटी पार

'छावा' सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. २२ दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा टप्पा पार केला आहे. ...

"सगळा सेट सुन्न झाला होता...", आशिष पाथोडेने सांगितला 'छावा' सिनेमातील शूटिंगचा किस्सा - Marathi News | 'The entire set was numb...'', Ashish Pathode tells the story of the shooting of the movie 'Chhaava' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळा सेट सुन्न झाला होता...", आशिष पाथोडेने सांगितला 'छावा' सिनेमातील शूटिंगचा किस्सा

Chhaava Movie : 'छावा' या चित्रपटात अभिनेता आशिष पाथोडेने अंताजी यांची भूमिका साकारली आहे. नुकतेच एका मुलाखतीत आशिष छावा चित्रपटात काम करण्याचा अनुभव आणि किस्से सांगितले. ...

सलमान खानच्या 'सिकंदर'ने कमावले १६५ कोटी, रिलीजआधीच सिनेमाचं बजेट वसूल, पण कसं काय? - Marathi News | salman khan sikandar movie earned 165cr before its released through ott and musical rights | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सलमान खानच्या 'सिकंदर'ने कमावले १६५ कोटी, रिलीजआधीच सिनेमाचं बजेट वसूल, पण कसं काय?

'सिकंदर' सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगलाही सुरुवात झालेली नाही. मग, भाईजानच्या सिनेमाने कोटी रुपये कसे कमावले? जाणून घेऊया. ...

"माझ्यासाठी ते खूप...", विजय देवरकोंडासोबतच्या किसींग सीनवर काय म्हणालेली रश्मिका मंदाना? - Marathi News | rashmika mandanna once reacted on kissing scene with vijay deverakonda in geetha govindam movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्यासाठी ते खूप...", विजय देवरकोंडासोबतच्या किसींग सीनवर काय म्हणालेली रश्मिका मंदाना?

सध्या सगळीकडेच रश्मिका मंदाना हे नाव दिसत आहे. जवळपास सर्वच हिट सिनेमांमध्ये ती आहे. ...

विकी, सलमाननंतर आता 'या' सुपरस्टारसोबत रश्मिका मंदाना झळकणार, सिनेमाचं शुटिंग सुरू - Marathi News | Thama Shooting Resume After Rashmika Mandanna Recovers From Leg Injury Ayushmann Khurran | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विकी, सलमाननंतर आता 'या' सुपरस्टारसोबत रश्मिका मंदाना झळकणार, सिनेमाचं शुटिंग सुरू

'सिंकदर'नंतर रश्मिका मंदाना बॉलिवूडच्या आणखी एका सुपरस्टारसोबत झळकणार आहे.  ...

ओ मेरी जोहरा जबीं! ३१ वर्ष लहान रश्मिकासोबत भाईजानचा डान्स! 'सिकंदर'चं पहिलं गाणं रिलीज - Marathi News | salman khan and rashmika mandanna starrer sikandar movie first song zohra jabeen released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ मेरी जोहरा जबीं! ३१ वर्ष लहान रश्मिकासोबत भाईजानचा डान्स! 'सिकंदर'चं पहिलं गाणं रिलीज

सलमानच्या अफलातून डान्स स्टेप्स, 'सिकंदर'मधलं गाणं पाहिलं का? ...