रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे. Read More
Rashmika Mandanna : इव्हेंटमध्ये तिच्या चेहऱ्यावर हास्य होतं. पण पूर्णवेळ ती तिचा ड्रेस सावरताना दिसली. ड्रेस शॉर्ट असल्यामुळे तिला फोटोग्राफर्सला पोझ देणंही मुश्किल झालेलं पाहायला मिळालं. ...
Pushpa - The Rule, Pushpa 2: ‘पुष्पा’ या चित्रपटानं अक्षरश: धुमाकूळ घातला. आता प्रेक्षक ‘पुष्पा 2’ची आतुरतेनं वाट पाहत आहेत. तुम्हीही ‘पुष्पा 2’ची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे. ...