लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
'छावा' सिनेमा 'या' तारखेला पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये; मेकर्सची खास ऑफर, आताच जाणून घ्या - Marathi News | Chhaava movie for just Rs 99 Special offer from the maddock films vicky kaushal rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सिनेमा 'या' तारखेला पाहा फक्त ९९ रुपयांमध्ये; मेकर्सची खास ऑफर, आताच जाणून घ्या

'छावा' सिनेमा या तारखेला तुम्हाला फक्त ९९ रुपयांमध्ये बघायला मिळणार आहे. निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी खास ऑफर ठेवली आहे ...

Chhaava Movie : "२ मिनिटं आपले राजे हसले आणि तेही आपल्याला...", आशिष पाथोडे 'छावा'मधील लेझीम सीनवर स्पष्टच बोलला - Marathi News | "Our king laughed for 2 minutes and that too to us...", Ashish Pathode spoke clearly on the lezim scene of Chhaava Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie : "२ मिनिटं आपले राजे हसले आणि तेही आपल्याला...", आशिष पाथोडे 'छावा'मधील लेझीम सीनवर स्पष्टच बोलला

Chhaava Movie : ‘छावा' या चित्रपटात अंताजी यांची भूमिका आशिष पाथोडेने साकारली आहे. या भूमिकेलादेखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. दरम्यान अलिकडेच एका मुलाखतीत आशिष पाथोडे(Ashish Pathode)नं छावा चित्रपटातून डिलिट केलेल्या लेझीम नृत्याच्या सीनवर आप ...

'छावा'ची ऑफर का नाकारली? अभिनेते अशोक शिंदेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले- - Marathi News | marathi actor ashok shinde talk about why he rejected offer of chhaava movie laxman utekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा'ची ऑफर का नाकारली? अभिनेते अशोक शिंदेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले-

मराठी अभिनेते अशोक शिंदेंना छावा सिनेमासाठी विचारणा झाली होती. त्यांनी या सिनेमाची ऑफर का नाकारली याविषयी महत्वाचा खुलासा केला आहे (ashok shinde, chhaava) ...

असं पहिल्यांदाच घडणार! सलमानचा 'सिकंदर' रविवारी रिलीज होणार; तारीख आली समोर - Marathi News | Salman khan Sikandar movie release date revealed starring rashmika mandanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असं पहिल्यांदाच घडणार! सलमानचा 'सिकंदर' रविवारी रिलीज होणार; तारीख आली समोर

सलमान खानचा 'सिकंदर' सिनेमा कधी रिलीज होणार, याचा खुलासा अखेर झाला असून रिलीज डेट समोर आली आहे (sikandar salman khan) ...

'बम बम भोले' नंतर 'सिकंदर' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान-रश्मिकाच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष  - Marathi News | bollywood actor salman khan and rashmika mandanna starrer sikandar movie sikandar nache new song out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बम बम भोले' नंतर 'सिकंदर' मधील नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; सलमान-रश्मिकाच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष 

लवकरच 'सिकंदर' हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षीत सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

Chhaava Movie: होळीला 'छावा' चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, कमावले इतके कोटी - Marathi News | holi 2025 chhaava movie box office collection starring vicky kaushal rashmika mandanna and akshaye khanna | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Chhaava Movie: होळीला 'छावा' चित्रपटाच्या कमाईत घसघशीत वाढ, कमावले इतके कोटी

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) चित्रपट सध्या बराच चर्चेत आहे. ...

असा शूट झाला 'छावा' मधील संगमेश्वर लढाईचा 'तो' चित्तथरारक सीन; विकी कौशलने शेअर केला BTS व्हिडीओ  - Marathi News | chhaava fame vicky kaushal shared bts video of scene of the sangameshwar battle netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असा शूट झाला 'छावा' मधील संगमेश्वर लढाईचा 'तो' चित्तथरारक सीन; विकी कौशलने शेअर केला BTS व्हिडीओ 

'छावा' फेम विकी कौशलने शेअर केला संगमेश्वर लढाईचा 'तो' Unseen व्हिडीओ  ...

"रश्मिकाला मराठी टोन जमला नाही...", अभिनेत्री सई देवधर 'छावा'बद्दल स्पष्टच बोलली - Marathi News | actress sai deodhar says rashmika mandanna was unable to talk in marathi dialect in chhaava movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रश्मिकाला मराठी टोन जमला नाही...", अभिनेत्री सई देवधर 'छावा'बद्दल स्पष्टच बोलली

इतर भाषिक कलाकारांना मराठी भूमिका... मराठमोळ्या अभिनेत्रीने मांडल्या भावना ...