लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रश्मिका मंदाना

Rashmika Mandanna Latest News

Rashmika mandanna, Latest Marathi News

रश्मिका मंदाना दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने कन्नड चित्रपट किरिक पार्टीमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मात्र तेलगूमध्ये तिचा गीता गोविंदम हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटातून ती लोकप्रिय झाली. यात तिच्यासोबत विजय देवरकोंडा होता. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती मिशन मजनू या हिंदी चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत आहे.
Read More
विजयच्या आधी 'या' व्यक्तीच्या प्रेमात होती रश्मिका; साखरपूडा झाला, लग्नही करणार होते पण... - Marathi News | Before dating Vijay Deverakonda Rashmika Mandanna was engaged to ex-boyfriend Rakshit Shetty | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजयच्या आधी 'या' व्यक्तीच्या प्रेमात होती रश्मिका; साखरपूडा झाला, लग्नही करणार होते पण...

येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा साखरपुडा उरकरणार असल्याचं सांगितलं जातंय. ...

विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदानाचं 'पुढचं पाऊल'! लवकरच उरकणार साखरपुडा? - Marathi News | is vijay deverakonda and rashmika mandanna getting engage on next month amid relationship rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदानाचं 'पुढचं पाऊल'! लवकरच उरकणार साखरपुडा?

अफेरअरच्या चर्चांदरम्यान विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना उरकणार साखरपुडा? ...

...म्हणून 'अ‍ॅनिमल'मधून परिणीती चोप्राला काढलं; संदीप रेड्डी वांगाने सांगितलं कारण - Marathi News | Sandeep Reddy Vanga on not casting Parineeti Chopra in 'Animal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून 'अ‍ॅनिमल'मधून परिणीती चोप्राला काढलं; संदीप रेड्डी वांगाने सांगितलं कारण

‘अ‍ॅनिमल’चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी परिणीतीच्या जागी रश्मिकाला ही भूमिका का देण्यात आली याचा खुलासा केला आहे.  ...

"मला पॉर्न बघायला आवडतं पण...", 'ॲनिमल'बाबत अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता..." - Marathi News | ranbir kapoor animal movie arshad warsi compared sandeep reddy film with porn | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला पॉर्न बघायला आवडतं पण...", 'ॲनिमल'बाबत अर्शद वारसीचं मोठं वक्तव्य, म्हणाला, "जेव्हा तुम्ही थिएटरमध्ये जाता..."

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'ची तुलना पॉर्नबरोबबर केली आहे. ...

रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट, नेटकरी म्हणाले, "आता प्रतीक्षा..." - Marathi News | sandeep vanga reddy confirms ranbir kapoor animal sequel animal park netizens said cant wait | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'ॲनिमल'च्या सीक्वलबाबत मोठी अपडेट, नेटकरी म्हणाले, "आता प्रतीक्षा..."

'ॲनिमल' सिनेमानंतर त्याच्या सीक्वलच्या चर्चा रंगल्या होत्या. या सिनेमाच्या सीक्वलसाठी प्रेक्षकही आतुर होते. ...

"माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू", विजय देवराकोंडासाठी रश्मिकाची सिक्रेट पोस्ट? - Marathi News | animal star rashmika mandanna shared secret post for vijay deverakonda said thank you for comming into my life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आयुष्यात आल्याबद्दल थँक्यू", विजय देवराकोंडासाठी रश्मिकाची सिक्रेट पोस्ट?

पुन्हा एकदा रश्मिका आणि विजय त्यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आले आहेत. रश्मिकाच्या एका पोस्टमुळे पुन्हा त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.  ...

'भाभी 2' सुसाट... 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी चा 'रेड हॉट' लूक! (Photos) - Marathi News | Animal Movie fame Triptii Dimri red hot seductive look Bhabhi 2 intimate photos bold photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'भाभी 2' सुसाट... 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरी चा 'रेड हॉट' लूक! (Photos)

रणबीर-रश्मिका स्टारर 'अ‍ॅनिमल'मध्ये तृत्पीच्या अभिनयाचं झालं कौतुक ...

रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची ५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, रविवारी केली बक्कळ कमाई - Marathi News | Box office animal box office collection ranbir kapoor bobby deol film enter 500 crore club | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूरच्या 'अ‍ॅनिमल'ची ५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री, रविवारी केली बक्कळ कमाई

१ डिसेंबरला प्रदर्शित झालेला 'ॲनिमल' चित्रपट प्रदर्शनाच्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर ठाण मांडून बसला आहे. ...